महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वर ऐन उन्हाळ्यातही थंड असते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर महाबळेश्वरचे तापमानही वाढत असते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता. ...
कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी या जयघोषात श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी भल्या पहाटे हा नेत्रदीपक सोहळा पाहिला. ...
पर्यटनस्थळाबरोबरच स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत स्ट्रॉबेरी फळाचा हंगाम सुरू झाला आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांनाही आता कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळू लागली आहे. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख् ...
नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले असून, दिवसेंदिवस चढ-उतार होत आहे. साताऱ्याचे शनिवारी किमान तापमान १४.०९ तर रविवारी सकाळी १६ अंशावर ...
केंद्र्र शासनाच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र स्पर्धेत अव्वल स्थान पटकविण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून प्रशासनाच्यावतीने शहरातील भिंतीही रंगविण्यात आल्या आहेत. चित्रांच्या माध्य ...
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन असलेले महाबळेश्वर थंडीने गारठले . येथील थंडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढू लागली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार बुधवारी १३.६ व गुरुवारी येथील किमान तापमान १३.४ तर शुक्रवारी पहाटे १३.३ अंश सेल्सिअस होते. वेण्णा तलाव ...