सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी दिवसभरात चांगला पाऊस झाल्याने कोयना धरणातील पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास धरण ओव्हर फ्लो झाले. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह आणि दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आ ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून कोयनेला ४ आणि महाबळेश्वरला ११ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २६ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना आणि नवजाला काहीच पाऊस झाला नाही. दरम्यान, नवजाच्या पावसाने पाच हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू केली असून कोयना ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ५० मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ...
पाचगणीतील एका महिलेपाठोपाठ कासरूड येथील दोन महिलांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन झाली आहे. तालुका प्रशासनाने उपाययोजना राबवून दोन महिने कोरोनाला रोखून धरले होते. परंतु मुंबईकरांबरोबर महाबळेश् ...
पती, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह गावातील आणखी एक असे पाचजण मुंबईहून रविवार, दि. १७ रोजी रात्री कोपरखैरणेमधील मेव्हण्याच्या चारचाकी गाडीतून निघाले. वासोळे, कोळेवाडी येथील घरी सोमवारी पहाटे आल्यावर त्यांनी कुटुंबासह होम क्वॉरंटाईन करून घेतले. ...
मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे लागवड उशिरा झाली. त्यात वर्षभर लहरी हवामानाच्या गर्तेत शेतकरी सापडला. त्यातच मार्च महिन्यापासून झालेला कोरोनाचा संसर्ग त्यामुळे स्ट्रॉबेरीचा पूर्ण हंगाम शेतक-यांना घेताच आला नाही. ...