शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

माघी गणेश जयंती

माघ महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. गणपतीच्या तीन अवतारांची वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केली जाते. यापैकी एक म्हणजचे माघी गणेश जयंती.

Read more

भक्ती : श्री गणेश जयंती एका वर्षात तीनवेळा का येते? Why does Ganesh Jayanti come three times in a year?

भक्ती : माघी गणेश जयंतीच्या व्रताबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणूम घ्या | Importance of Maghi Ganesh Jayanti2022

भक्ती : माघ महिना २०२२ संपूर्ण माहिती | Magh Mahina 2022 Information | Maghi Ganeshotsav 2022 |Lokmat Bhakti