शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

माघी गणेश जयंती

माघ महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. गणपतीच्या तीन अवतारांची वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केली जाते. यापैकी एक म्हणजचे माघी गणेश जयंती.

Read more

फिल्मी : 'Bigg Boss Marathi'च्या घरात साजरा झाला माघी गणेशोत्सव, राकेश बापटने स्वत:च्या हाताने मातीपासून घडवली बाप्पाची सुंदर मूर्ती

फिल्मी : माघी गणेशोत्सवानिमित 'बिग बॉस'मध्येही मंगलमय वातावरण, राकेशने रेखाटलं बाप्पाचं सुंदर चित्र

भक्ती : Maghi Ganesh Jayanti 2026 Wishes: माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status, Quotes शेअर करत साजरा करा माघी गणेशोत्सव

भक्ती : Ganesh Jayanti 2026: गणेश जयंती अन् गणेश चतुर्थी यातील नेमका फरक माहिती आहे का? पुराण कथा वाचा, संभ्रम दूर करा!

भक्ती : चतुर्ग्रही योगात माघी गणेश जयंती २०२६: ८ राशींना लाभच लाभ, मनासारखे यश; गणपतीची अनंत कृपा!

सखी : Maghi Ganpati 2026 : उकडीचे मोदक फुटतात, सारण बाहेर येते? पाहा तांदळाचं पीठ परफेक्ट होण्यासाठी ५ टिप्स, मोदक होतील पांढरेशुभ्र

भक्ती : अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: अंगारकी ते माघी गणेश जयंती: १७ दिवसांत नशिबाला कलाटणी देणारा १ प्रभावी उपाय!

सखी : Maghi Ganesh Jayanti: १० मिनिटांत काढता येण्यासारख्या गणपतीच्या ८ सोप्या रांगाेळ्या, घर होईल प्रसन्न..

सखी : माघी गणेश जयंती : उकडीचे मोदक फसतात, १० मिनिटांत करा भरपूर टिकणारे इन्स्टंट रवा मोदक...

सखी : माघी गणेश जयंती : मोदकाला कळ्या पाडण्याच्या २ झटपट ट्रिक्स, कळ्या होतील परफेक्ट नाजूक-सुंदर, सुबक...