Madhya pradesh, Latest Marathi News
विभागीय अधिकाऱ्यांनी वारंवार क्षेत्र भेटी द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिल्या. ...
केंद्रीय मंत्री मंडळ विस्तार जाहीर .. ...
महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे. ...
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. ...
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात रविवारी ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चार मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला. ...
इंदूरमध्ये, दिलसुख कटारिया आणि त्याचे तीन भाऊ चालवणाऱ्या कटारिया फायनान्सच्या जानकी नगर आणि नौलाखा येथील कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. ...
अचानक आलेल्या वादळामुळे एक बोट नदीत उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोटीतील ११ प्रवासी नदीत बुडाले, मात्र चार जण पोहून किनाऱ्यावर आले. त्याच वेळी तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. ...
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने असंख्य भारतीयांचं मन हेलावून टाकलं आहे. ...