लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

"साहेब, मला वाचवा! माझ्या पत्नीचे ५ पती; तिने सर्वांना फसवलं, आता माझी पाळी..." - Marathi News | man has given complaint application to chhatarpur sp saying that his wife has many husbands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"साहेब, मला वाचवा! माझ्या पत्नीचे ५ पती; तिने सर्वांना फसवलं, आता माझी पाळी..."

मध्य प्रदेशातील छतरपूर एसपी कार्यालयात एक अनोखा प्रकार समोर आला आहे. ...

हत्या केली, मग मृतदेह पुरून महिनाभर केली राखण, प्रेम आणि खुनाची धक्कादायक कहाणी समोर - Marathi News | Crime News: Murdered, then kept for a month after burying the body, a shocking story of love and murder unfolds | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :हत्या केली, मग मृतदेह पुरून महिनाभर केली राखण, प्रेम आणि खुनाची धक्कादायक कहाणी समोर

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील निवाडी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवाडी येथील पोलिसांनी येथे खळबळ उडवणाऱ्या गुलाब देवी हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. तिची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे ...

भीषण वास्तव! भारतातील 'या' गावात स्वातंत्र्यानंतरही उपलब्ध नाही वीज, पाणी, पक्के रस्ते - Marathi News | madhya pradesh singrauli tribal village with no electricity water roads | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण वास्तव! भारतातील 'या' गावात स्वातंत्र्यानंतरही उपलब्ध नाही वीज, पाणी, पक्के रस्ते

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं एक आदिवासी गाव येथे आहे. या गावात वीज नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि पक्का रस्ता देखील नाही. ...

जनतेचा त्रास पाहवेना; ५० लाखांचं कर्ज काढून घेतलेली जमीन आमदाराने रुग्णालयासाठी केली दान - Marathi News | jabalpur mla Santosh Barkade can not see people crying donated land worth 50-lakh rupees for hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेचा त्रास पाहवेना; ५० लाखांचं कर्ज काढून घेतलेली जमीन आमदाराने रुग्णालयासाठी केली दान

Santosh Barkade : भाजपाचे आमदार संतोष बरकडे यांनी देश आणि राज्यातील मंत्री आणि नेत्यांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. ...

धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी - Marathi News | dhirendra krishna shastri birthday lakhs of devotees came to bageshwar dham to wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी

Bageshwar Dham Dhirendra Shastri Birthday: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो भाविक जमले असून, हाथरस घटनेची पुनरावृत्ती बागेश्वर धाम येथे घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. ...

6 वर्षांनंतर आणखी एक 'बुरारी कांड', एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले - Marathi News | Alirajpur Mass Sucide Case 5-members-of-same-family-found-hanging-in-alirajpur-mp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :6 वर्षांनंतर आणखी एक 'बुरारी कांड', एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले

Alirajpur Case: आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी दिल्लीतील बुरारीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते. ...

"घरी आणून प्यायला सांगा"; व्यसनमुक्ती अभियानात भाजप मंत्र्यांचा महिलांना अजब सल्ला - Marathi News | Madhya Pradesh BJP Minister Narayan Kushwaha strange advice for quitting alcohol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"घरी आणून प्यायला सांगा"; व्यसनमुक्ती अभियानात भाजप मंत्र्यांचा महिलांना अजब सल्ला

मध्य प्रदेशात भाजपच्या मंत्र्यांनी व्यसनमुक्ती अभियानादरम्यान महिलांना पतीबाबत अजब सल्ला दिला आहे. ...

खासदार, आमदारांना Income Tax नाही?; भारतात फक्त 'या' लोकांना मिळते आयकर सवलत - Marathi News | No Income Tax for MPs, MLAs?; In India, only 'these' people get income tax relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासदार, आमदारांना Income Tax नाही?; भारतात फक्त 'या' लोकांना मिळते आयकर सवलत

देशातील उत्पन्नात इन्कम टॅक्स हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या कमाईतून काही भाग कर म्हणून सरकारला दिला जातो. ...