लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

"तू घाबरू नकोस, मी येतेय", पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीचं टोकाचं पाऊल - Marathi News | guna wife ends life after her husband death says tum ghabrao mat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू घाबरू नकोस, मी येतेय", पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीचं टोकाचं पाऊल

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भाजपच्या माजी आमदाराने घरात पाळल्या मगरी; आयकर पथकाला बसला धक्का... - Marathi News | MP News , Former BJP MLA kept crocodiles at home; Income Tax team shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या माजी आमदाराने घरात पाळल्या मगरी; आयकर पथकाला बसला धक्का...

माजी भाजप आमदाराच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले, यावेळी अधिकाऱ्यांना घरात चक्क मगरी आढळल्या. ...

"मला विचारलेही जात नाही...", कमलनाथ यांनी काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केली नाराजी  - Marathi News | mp former cm kamalnath congress pcc digvijay singh jitu patwari mhow rally zoom meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला विचारलेही जात नाही...", कमलनाथ यांनी काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केली नाराजी 

Kamal Nath : येत्या २६ जानेवारीला महू येथे काँग्रेसची मेगा रॅली होणार आहे. ...

मोकाट वळूला वारंवार डिवचले, चवताळलेल्या वळूने शिंगावर घेत खाली आपटले, जागेवरच गेला तरुणाचा जीव  - Marathi News | The wild bull was repeatedly provoked, the angry bull grabbed him by the horns and knocked him down, killing the young man on the spot. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोकाट वळूला डिवचले, चवताळलेल्या वळूने शिंगावर घेऊन आपटले, जागेवरच गेला तरुणाचा जीव

Madhya Pradesh News: रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाट वळूची कळ काढून त्याला डिवचणं एका तरुणाला चांगलंच महागात पडल्याची घटना मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे घडली आहे. ...

नववर्षाची पार्टी करण्यासाठी निघाले, चार तरुणांचे सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडले, घातपाताचा संशय   - Marathi News | Madhya Pradesh Crime News: Four youths found dead in septic tank after going to New Year's party, murder suspected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववर्षाची पार्टी करण्यासाठी निघाले, चार तरुणांचे सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडले,घातपाताचा संशय  

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील सिंगरौली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका घराच्या सेप्टिक टँकमध्ये चार मृतदेह सापडले आहेत. ...

ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्यावर बँक लुटण्यासाठी गेला, कर्मचाऱ्यांवर मिरचीचा स्प्रे फवारला अन्... - Marathi News | lost money in online gaming tried to rob bank sprayed chili on staff fled in fear of being caught, Bhopal, Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्यावर बँक लुटण्यासाठी गेला, कर्मचाऱ्यांवर मिरचीचा स्प्रे फवारला अन्...

या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्याला अवघ्या २ तासांत पकडले. ...

संतापजनक! दारू पिऊन वर्गात झोपले शिक्षक; मुलांचं भविष्य धोक्यात - Marathi News | sidhi primary school drunken teacher sleep in classroom in front of students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! दारू पिऊन वर्गात झोपले शिक्षक; मुलांचं भविष्य धोक्यात

एका सरकारी शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत वर्गातच झोपले. ...

ईडीच्या छाप्यात ३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; कोट्यवधि जमवणारा सौरभ शर्मा कोण आहे? - Marathi News | Assets worth more than Rs 33 crore seized during ED raids in MP money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या छाप्यात ३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; कोट्यवधि जमवणारा सौरभ शर्मा कोण आहे?

मध्य प्रदेशात गेल्या आठवड्यात टाकण्यात आलेल्या विविध छाप्यांमध्ये ३३ कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त ...