लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का? - Marathi News | bjp victory first madhya pradesh chhattisgarh now haryana freebies played important role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

काँग्रेस आपल्या पराभवाच्या कारणांचा आढावा घेत असताना, भाजपच्या विजयाची अनेक कारणं असू शकतात, परंतु एक प्रमुख कारण म्हणजे जनतेला दिलेली आश्वासने. ...

संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात - Marathi News | Bhopal crime branch registered a case against Shiv Sena UBT MP Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. ...

१० लाख रुपयांसह बेपत्ता छत्रपती संभाजीनगरच्या बिल्डरचा मध्यप्रदेशात आढळला मृतदेह - Marathi News | Partially burnt body of missing builder Kishor Lohakare of Chhatrapati Sambhajinagar found in Madhya Pradesh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१० लाख रुपयांसह बेपत्ता छत्रपती संभाजीनगरच्या बिल्डरचा मध्यप्रदेशात आढळला मृतदेह

१० लाख रुपये घेऊन घराबाहेर पडले होते बिल्डर, तीन आठवड्यांनी मध्यप्रदेशतील जंगलात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह ...

"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले - Marathi News | waraseoni mla vivek vicky patel angry on pwd govt officials for absence of contractor, balaghat, madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले

काँग्रेस आमदार विवेक पटेल हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. ...

अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड - Marathi News | ratlam train accident two wagons of goods train derail people looted diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड

मालगाडीत डिझेल भरलं होतं, ही बाब आजूबाजूच्या लोकांना कळताच ते घरातून बादल्या, कॅन आणि मिळेल ती वस्तू घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी आले. ...

दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले - Marathi News | Madhya Pradesh Police arrested 22 beggars who beg all day and stay in hotels at night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले

काही महिन्यांपूर्वी जेव्हा इंदूरमध्ये भिकारीमुक्त अभियान चालवले तेव्हाही एका लखपती महिला भिकारी पकडण्यात आली होती.   ...

ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला - Marathi News | salesman stole jewellery worth 7 lakh from showroom for online games | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

एका ज्वेलरी शोरूममध्ये काम करणाऱ्या सेल्समनला ऑनलाईन गेमचं इतकं व्यसन लागलं की, त्याने शोरूममधून तब्बल सात लाखांचे दागिने चोरून नेले. ...

छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव - Marathi News | PM Narendra Modi move in anticipation of the noble intention of Chhatrapati Shivaji Maharaj said MP CM Mohan Yadav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल"

देवी अहिल्याबाईंनी सनातन संस्कृतीचा ध्वज अभिमानाने फडकवला, असेही CM यादव म्हणाले. ...