लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

बापरे! वडील ओरडल्याने एकुलत्या एका मुलाने गिळले तब्बल 27 खिळे; मग झालं असं काही... - Marathi News | angry with father in gwalior son swallowed 27 nails removed after two and half hours operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! वडील ओरडल्याने एकुलत्या एका मुलाने गिळले तब्बल 27 खिळे; मग झालं असं काही...

नाराज झालेल्या 17 वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ...

खोदकाम करताना क्षणार्धात बदलले मजुराचे नशीब, खाणीत सापडला मोल्यवान हिरा, किंमत तब्बल ६० लाख रुपये - Marathi News | During the excavation, the fate of the laborer changed in an instant, a precious diamond was found in the mine, the price was Rs. 60 lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खोदकाम करताना असे काही सापडले, पाहून डोळे विस्फारले, क्षणार्धात मजुराचे नशिबच बदलले 

Jara Hatke News: मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका गरीब मजुराला सोमवारी कृष्णा कल्याणपूरच्या एका उथळ हिरा खाणीमध्ये १३ कॅरेटचा एक मोठा हिरा सापडला. या हिऱ्याची किंमत तब्बल ६०  लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मध्य प्रदेशात मिशनरी शाळेवर दगडफेक, विद्यार्थ्यांचे धर्मांतर केल्याचा आरोप - Marathi News | Madhya Pradesh News; missionary school in vidisha vandalised by hindu group over alleged conversion of tudents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात मिशनरी शाळेवर दगडफेक, विद्यार्थ्यांचे धर्मांतर केल्याचा आरोप

दगडफेक होत असताना 12वीचे काही विद्यार्थी शाळेत परीक्षा देत होते. ...

महिलेचे कपडे अचानक होतात गायब; तक्रारीने पोलीस गेले चक्रावून - Marathi News | The woman's clothes suddenly disappear; The police went panic with a complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचे कपडे अचानक होतात गायब; तक्रारीने पोलीस गेले चक्रावून

Invisible Power : आपले कपडे, पैसे आणि अन्न चोरून तसेच दागिन्यांचे वजन घटले असून या अदृश्य शक्तीपासून मुक्तता मिळवण्याची विनंती केली आहे. याबाबत पोलीस संभ्रमात पडले आहेत. ...

अरे वाह रे वाह! पतीने हुंडा घेण्यास नकार दिला म्हणून रागावली पत्नी, तीन महिन्यांपासून माहेरीच मुक्काम - Marathi News | Bhopal : Husband refuses to take car and other things from in laws wife gets angry not coming to husband home | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे वाह रे वाह! पतीने हुंडा घेण्यास नकार दिला म्हणून रागावली पत्नी, तीन महिन्यांपासून माहेरीच मुक्काम

पत्नीच्या या हट्टामुळे हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे. पतीने पत्नीला घरी बोलवण्यासाठी केस दाखल केली आहे. यावर कोर्टात विचार सुरू आहे. ...

Electric Car : मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अवघ्या 30 रुपयांत धावते 185 किमी! - Marathi News | Engineering Student Himanshu Bhai Patel In Sagar Madhya Pradesh Made A Electric Car That Runs 185 Km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, 30 रुपयांत धावते 185 किमी!

Engineering Student Himanshu Bhai Patel : इंजिनीअरिंगचा विद्यार्थी हिमांशू भाई पटेल याचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार अवघ्या 30 रुपयांमध्ये 185 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. कारचा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास आहे. ...

मुलाला चावल्याचा राग; संतापलेल्या बापाने कापले कुत्र्याचे पाय, पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | Angry father cuts off dog's legs for biting his son in Gwalior, files complaint in police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाला चावल्याचा राग; संतापलेल्या बापाने कापले कुत्र्याचे पाय, पोलिसांत तक्रार दाखल

या क्रुर घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यात आरोपी कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. ...

CoronaVirus News : बापरे! सरकारी रेकॉर्डमध्ये 1339 कोरोना मृत्यूंची नोंद पण सानुग्रह अनुदानासाठी आले 10 हजार अर्ज - Marathi News | indore 1339 deaths due to corona government records more-than 10-thousand applications for compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! सरकारी रेकॉर्डमध्ये 1339 कोरोना मृत्यूंची नोंद पण सानुग्रह अनुदानासाठी आले 10 हजार अर्ज

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांकडून 10 हजारांहून अधिक अर्ज प्रशासनाकडे पोहोचले आहेत. ...