Suicide Case : मृत प्रियंका चौहान हिचे गेल्या वर्षी पालिकेत ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या राहुल चौहानसोबत लग्न झालं होतं. राहुलच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे. ...
Madhya Pradesh : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्ह्यातील ६७ वर्षीय महिला रामकली एका २८ वर्षीय भोलू नावाच्या तरूणाच्या प्रेमात पडली. आता दोघांना एकत्र राहण्यासाठी कोर्टाकडे मदतीची मागणी केली आहे. ...
Bicycle : स्थानिक प्रशासन शहरातील बस स्टॉप आणि इतर प्रमुख सार्वजनिक ठिकाणी टप्प्याटप्प्याने सर्वसामान्यांना भाड्याने 3 सायकली उपलब्ध करून देणार आहे. ...
Crime News : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जखमींच्या प्रकृतीची रुग्णालयात येऊन विचारपूस केली. दुसरीकडे प्रशासनाने घर आणि दुकानांवर बुलडोझर चालवून आरोपींना अटक केली आहे. ...
Sexual Abuse Case : पोलिसांचे म्हणणे आहे की, दुहेरी अर्थाच्या शब्दांत बोलणे झाले आहे, असे चित्रपटांमध्ये अनेकदा घडते. त्यामुळे हा सरळसरळ गुन्हा नाही. ...
Holi Weird Tradition : आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र परंपरेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. ही परंपरा मध्य प्रदेशच्या एका भागात पार पाडली जाते. ...