लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

चांगलं जेवण बनवणं कुकला पडलं महागात, आरोपीने कुऱ्हाडीने कापली बोटे - Marathi News | Making a good meal was expensive, the accused cut his fingers with an axe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चांगलं जेवण बनवणं कुकला पडलं महागात, आरोपीने कुऱ्हाडीने कापली बोटे

Attempt to Murder : या हल्ल्यात कुक गंभीर जखमी झाला. सध्या पोलिसांनी तक्रार घेतल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. ...

ऐकावं ते नवलंच! राग शांत करण्यासाठी तरुणी अंगावर गोंदवते साप-विंचवाचे Tatoo - Marathi News | To calm down the anger, young woman from bhopal tattoos make tattoo on her body | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! राग शांत करण्यासाठी तरुणी अंगावर गोंदवते साप-विंचवाचे Tatoo

भोपाळमधल्या एका तरुणीला विचित्र छंद लागला आहे. जेव्हा तिला राग येतो, तेव्हा ती अंगावर गोंदवून घेते. तिच्या अंगावर 70हून अधिक टॅटू आहेत. ...

Photo : क्रीडा मंत्र्यांनी भर मैदानात जिच्यासाठी दाखवले 'Love Letter', ती Susmita Roy देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर! - Marathi News | West Bengal Sports Minister Manoj Tiwary showed 'Love Letter' for wife Susmita Roy during ranji match, she is more beautiful than bollywood actress, Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रीडा मंत्र्यांनी जिच्यासाठी दाखवले 'Love Letter', ती Susmita Roy देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर!

Manoj Tiwari, Ranji Trophy 2022 : रणजी करंडक स्पर्धेत पुन्हा एकदा क्रीडा मंत्री मनोज तिवारी ( Manoj Tiwari) ची चर्चा रंगली. ...

Manoj Tiwary, Ranji Trophy 2022 : क्रीडा मंत्री सुसाट; ५ बाद ५४ अशा अवस्थेत असणाऱ्या संघाला सावरले अन् खणखणीत शतक झळकावले! - Marathi News | Ranji Trophy 2022 : Shahbaz Ahmed and West Bengal Sports Minister Manoj Tiwari Scored Hundred in Semi-final, team loss 5 wickets in 54, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रीडा मंत्री सुसाट; ५ बाद ५४ अशा अवस्थेत असणाऱ्या संघाला सावरले अन् खणखणीत शतक झळकावले!

Manoj Tiwary, Ranji Trophy 2022 : मध्य प्रदेशच्या पहिल्या डावातील ३४१ धावांच्या प्रत्युत्तरात बंगालचा निम्मा संघ ५४ धावांत माघारी परतला होता. ...

चार वर्षांनंतर काय? अग्निवीरांसाठी राज्य सरकारांकडून धडाधड घोषणा, ऑफर - Marathi News | What after four years? Announcements, offers from state governments for agniveers from Indian Army's Agnipath Scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार वर्षांनंतर काय? अग्निवीरांसाठी राज्य सरकारांकडून धडाधड घोषणा, ऑफर

Agnipath Scheme: चार वर्षांच्या नोकरीनंतर पुढे काय? 10 वी, १२ वी झालेल्या तरुणांना पुढे कोण उभे करणार, यावरून नाराजी पसरली होती.  ...

निर्दयी आया! २ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या पोटात ठोसा मारला, मान पकडून केली मारहाण… - Marathi News | Cruel Aaya! 2 year old innocent kids punched in the stomach, grabbed by the neck and beaten… | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्दयी आया! २ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या पोटात ठोसा मारला, मान पकडून केली मारहाण…

Cruelty : मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून पालकांना संशय आल्यावर त्यांनी घरात सीसीटीव्ही लावले, त्यानंतर सीसीटीव्हीतील दृश्य पाहून पालकांचे हृदय हेलावले. ...

चेंजिंग रुममध्ये घुसायचा डॉक्टर अन् नको ते बोलत बसायचा; 54 नर्स एकत्र आल्या अन्... - Marathi News | 54 nurses wrote letter to Madhya Pradesh CM about sexual misconduct hamidia hospital superintendent dr deepak maravi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेंजिंग रुममध्ये घुसायचा डॉक्टर अन् नको ते बोलत बसायचा; 54 नर्स एकत्र आल्या अन्...

Crime News Bhopal: भोपाळच्या विभागिय आयुक्तांना १० दिवसांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. ...

बलात्काराचा फरार आरोपी बनला होता जादूगार, पोलिसांनी त्याचा शो पाहून आवळल्या मुसक्या - Marathi News | The magician had become a fugitive accused of rape, the police attend his show and arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराचा फरार आरोपी बनला होता जादूगार, पोलिसांनी त्याचा शो पाहून आवळल्या मुसक्या

Rape Case : नानकराम हा सध्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर येथे राहत असून त्याने जादूगाराचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...