लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

भाजपाच्या सरपंचाने केला महिला कार्यकर्त्यासोबत लिव्ह इनचा करार; प्रेग्नंट राहताच पसार झाला - Marathi News | BJP Sarpanch enters into live-in agreement with female worker; rumours spread as soon as she became pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाच्या सरपंचाने केला महिला कार्यकर्त्यासोबत लिव्ह इनचा करार; प्रेग्नंट राहताच पसार झाला

मध्य प्रदेशमधील भाजपाच्या सरपंचाचा कारनामा समोर आला आहे. भाजपा महिला कार्यकत्याला लग्नाचे आमिष दाखवत काही वर्षे तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. ...

दारु, शक्तीवर्धक गोळी अन् गर्लफ्रेंड...; रूम नं. ३०१ मधून तडफडत बाहेर पडला, थोड्याच वेळात मृत्यू - Marathi News | Alcohol, energy sex pills and girlfriend...; gwalher youth rushed out of room no. 301, died shortly after | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारु, शक्तीवर्धक गोळी अन् गर्लफ्रेंड...; रूम नं. ३०१ मधून तडफडत बाहेर पडला, थोड्याच वेळात मृत्यू

रुण इंदोरहून ग्वाल्हेरला प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. तिला घेऊन तो थाटीपूरच्या मयूर मार्केटमधील हॉटेल मॅक्सनमध्ये गेला. ...

Viral Video: रिक्षाचालकाची कॉलर धरली, बाहेर ओढलं; तरुणी कोणत्या कारणावरून भडकली? - Marathi News | A young woman had an argument with a rickshaw driver, the video went viral on social media. | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: रिक्षाचालकाची कॉलर धरली, बाहेर ओढलं; तरुणी कोणत्या कारणावरून भडकली?

Auto Driver Girl Video: रिक्षाचालक आणि कॉलेज तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावरून वाद झाला, याबद्दल दोघांनीही वेगवेगळे आरोप केले आहेत. ...

चार दिवसांनी होतं लग्न! वडील आणि भावाने सर्वांसमोर केली मुलीची हत्या; कारण... - Marathi News | Honour killing News Father and brother killed the girl in front of police officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार दिवसांनी होतं लग्न! वडील आणि भावाने सर्वांसमोर केली मुलीची हत्या; कारण...

घरच्यांनी स्थळ शोधलं आणि लग्न ठरवलं. पण, तरुणीचा या लग्नाला विरोध होता. पोलीस आणि इतर लोकांसमोर तरुणीने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर वडिलांनी आणि तिच्या चुलत भावाने तिची हत्या केली.  ...

Beed: महिनाभर ऊस तोडून घेतला, पैसे मागताच डांबलं; मजुरांकडूनच घेतले 28000 हजार - Marathi News | 16 workers of mp hostage in beed kept captive for a month release after taking money | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: महिनाभर ऊस तोडून घेतला, पैसे मागताच डांबलं; मजुरांकडूनच घेतले 28000 हजार

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील एका ठेकेदाराने मध्य प्रदेशातून १६ जणांना ऊसतोडीसाठी आणलं आणि डांबून ठेवलं.  ...

'हालअपेष्टा होऊ द्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका'; परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांचं आवाहन - Marathi News | 'Let the situation get worse, but don't delay in having children'; Appeal from the Chairman of the Parshuram Welfare Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हालअपेष्टा होऊ द्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका'; परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांचं आवाहन

परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केलेल्या एका विधानाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजातील लोकांना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे.  ...

मोहम्मदपूरचं मोहनपूर, खलीलपूरचं रामपूर; मुख्यमंत्री यादवांनी ११ गावांच्या नामांतराची केली घोषणा - Marathi News | Mohammadpur to Mohanpur, Khalilpur to Rampur; Chief Minister Yadav announces renaming of 11 villages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहम्मदपूरचं मोहनपूर, खलीलपूरचं रामपूर; मुख्यमंत्री यादवांनी ११ गावांच्या नामांतराची केली घोषणा

Madhya Pradesh News: एका कार्यक्रमात बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यातील ११ गावांचे नामांतर करण्याची घोषणा केली.  ...

'ती' आलिशान कारमधून उतरली अन् मंदिरातून चांदीची मूर्ती चोरली; फिजिओथेरपिस्टचा पर्दाफाश - Marathi News | lady physiotherapist turns thief stole silver idol from temple in hospital in bhopal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ती' आलिशान कारमधून उतरली अन् मंदिरातून चांदीची मूर्ती चोरली; फिजिओथेरपिस्टचा पर्दाफाश

भोपाळमध्ये पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली एका महिला फिजिओथेरपिस्टला अटक केली आहे. ...