मध्य प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Madhya pradesh, Latest Marathi News
देशातील प्रसिद्ध जैन मुनी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांनी 'सल्लेखना'द्वारे देहत्याग केला. ...
कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसला मोठं भगदाड पाडण्याच्या तयारीत असून त्यांनी त्यादृष्टीने तयारीही केल्याची माहिती आहे. ...
कमलनाथ त्यांचा मुलगा नकुलसोबत अचानक दिल्लीला गेले आहेत. त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे जवळपास डझनभर आमदार व माजी आमदार आहेत. हे सर्व भाजपात जाण्याची चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरु झाली आहे. ...
कमलनाथ हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...
कमलनाथ हे छिंदवाडा येथील आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करत मुलासह अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. ...
चौकशी केल्यावर पोलिसांना आढळलं की, रूपसिंहची हत्या त्याचा 22 वर्षीय भाचा शुभम याने केली. ...
उमेशनाथ महाराज काँग्रेस सरकारमध्ये दर्जाप्राप्त राज्यमंत्री होते. ...
इंदौरमधील ४० वर्षीय महिलेने ४५ दिवसांत अडीच लाख रुपये कमावले आहेत. ...