लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

मोहम्मदपूरचं मोहनपूर, खलीलपूरचं रामपूर; मुख्यमंत्री यादवांनी ११ गावांच्या नामांतराची केली घोषणा - Marathi News | Mohammadpur to Mohanpur, Khalilpur to Rampur; Chief Minister Yadav announces renaming of 11 villages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहम्मदपूरचं मोहनपूर, खलीलपूरचं रामपूर; मुख्यमंत्री यादवांनी ११ गावांच्या नामांतराची केली घोषणा

Madhya Pradesh News: एका कार्यक्रमात बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यातील ११ गावांचे नामांतर करण्याची घोषणा केली.  ...

'ती' आलिशान कारमधून उतरली अन् मंदिरातून चांदीची मूर्ती चोरली; फिजिओथेरपिस्टचा पर्दाफाश - Marathi News | lady physiotherapist turns thief stole silver idol from temple in hospital in bhopal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ती' आलिशान कारमधून उतरली अन् मंदिरातून चांदीची मूर्ती चोरली; फिजिओथेरपिस्टचा पर्दाफाश

भोपाळमध्ये पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली एका महिला फिजिओथेरपिस्टला अटक केली आहे. ...

"आईला अटॅक आल्याने पिंकी गावी गेलीय"; फ्रिजमध्ये लपवला मृतदेह, शेजाऱ्यांना सांगितलं खोटं - Marathi News | girlfriends decomposed body hidden in fridge was revealed after 10 months due-to smell in house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आईला अटॅक आल्याने पिंकी गावी गेलीय"; फ्रिजमध्ये लपवला मृतदेह, शेजाऱ्यांना सांगितलं खोटं

संजय पाटीदार जुलै २०२३ पासून त्याची लिव्ह-इन पार्टनर प्रतिभा उर्फ ​​पिंकी प्रजापतीसोबत धीरेंद्र श्रीवास्तव यांच्या घरात राहत होता. ...

खळबळजनक! आयकर पथकाने छापा टाकताच घरात सापडल्या मगरी, अधिकाऱ्यांना बसला धक्का - Marathi News | crocodiles found in house during it searches reptiles rescued by forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! आयकर पथकाने छापा टाकताच घरात सापडल्या मगरी, अधिकाऱ्यांना बसला धक्का

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आयकर विभागाच्या पथकाने एका घरावर छापा टाकला. याच दरम्यान, घरातून चार मगरी सापडल्या. ...

प्रेयसीची हत्या करुन ६ महिने फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह; नव्या भाडेकरुने लाईट बंद करताच प्रकार उघड - Marathi News | Madhya Pradesh woman was murdered and her body was kept in a refrigerator for six months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेयसीची हत्या करुन ६ महिने फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह; नव्या भाडेकरुने लाईट बंद करताच प्रकार उघड

मध्य प्रदेशात एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह सहा महिने फ्रिजमध्ये ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

पुन्हा एकदा फ्रिजमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, दुर्गंधीमुळे भाडेकरू त्रस्त झाला आणि धक्कादायक प्रकार समोर आला - Marathi News | Once again, a woman's body was found in the fridge, the tenant was troubled by the stench and a shocking incident came to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा एकदा फ्रिजमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, दुर्गंधीमुळे भाडेकरू त्रस्त झाला आणि...

Madhya Pradesh Crime News: घरातील बंद फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह सापडण्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. मध्य प्रदेशमधील देवास येथे फ्रिजमध्ये महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर IT ची धाड! सापडले कोट्यवधी रुपये, सोनं आणि तीन मगरी - Marathi News | IT raids former BJP MLA's house! Crores of rupees, gold and three crocodiles found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर IT ची धाड! सापडले कोट्यवधी रुपये, सोनं आणि तीन मगरी

Income Tax Raid BJP ex Mla: कोट्यवधी रुपयांचा कर बुडल्याच्या प्रकरणात आयकरने भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर धाड टाकली. आमदाराच्या घरात चक्क तीन मगरी आढळून आल्या.  ...

"तू घाबरू नकोस, मी येतेय", पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीचं टोकाचं पाऊल - Marathi News | guna wife ends life after her husband death says tum ghabrao mat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू घाबरू नकोस, मी येतेय", पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीचं टोकाचं पाऊल

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...