लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

चिमुरडा ४०० फूट बोअरवेलमध्ये पडला, ८४ तासांनी मृतदेह बाहेर काढला; आई वडिलांनी हंबरडा फोडला - Marathi News | relief and rescue work continues to save tanmay 45 feet digging completed in 56 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिमुरडा ४०० फूट बोअरवेलमध्ये पडला, ८४ तासांनी मृतदेह बाहेर काढला; आई वडिलांनी हंबरडा फोडला

मध्य प्रदेशमधील बैतुल जिल्ह्यात 400 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या तन्मय साहूला याला सर्व प्रयत्न करूनही वाचवता आलेले नाही. ...

Toll Tax New Rule: हायवेवर प्रवास करणाऱ्यांची चांदी, MP मध्ये लागू झाले टोल-टॅक्सचे नवे नियम; या लोकांना मिळणार सूट! - Marathi News | Toll Tax New Rule:private cars owner will not pay any tax in MP These people will get a discount | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेवर प्रवास करणाऱ्यांची चांदी, लागू झाले टोल-टॅक्सचे नवे नियम; या लोकांना मिळणार सूट!

केंद्र सरकारने टोलचे नवे नियमही जारी केले आहेत. यात अनेक लोकांना टोल देण्यापासून दिलासा मिळणार आहे... ...

शेतकऱ्याची नेत्रदिपक भरारी! 700 झाडांच्या बागेतून दरवर्षी मिळतंय 30 लाख रूपयांचं उत्पन्न - Marathi News | Narelia, a farmer from Shajapur district of Madhya Pradesh, earns an income of Rs 30 lakh in a year by cultivating amla  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याची गरूडझेप! 700 झाडांच्या बागेतून दरवर्षी मिळतंय 30 लाख रूपयांचं उत्पन्न

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तरूणांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. ...

फाशी लागल्याने वाघाचा मृत्यू, देशातील पहिलेच प्रकरण; हत्या की अपघात..? - Marathi News | Madhya Pradesh Panna | Tiger died by hanging, dead body found hanging on tree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाशी लागल्याने वाघाचा मृत्यू, देशातील पहिलेच प्रकरण; हत्या की अपघात..?

या भागामध्ये शिकारी सक्रिय असल्याने वनविभागाकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. ...

मध्य प्रदेशात हात नसलेल्या मुलीचा जन्म; वडील म्हणाले- देवाने जे दिले त्यात आनंदी... - Marathi News | girl born without arms in Madhya Pradesh; Father said - Happy with what God has given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात हात नसलेल्या मुलीचा जन्म; वडील म्हणाले- देवाने जे दिले त्यात आनंदी...

ही चिमुकली सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक लोक या चिमुकलीला पाहायला येत आहेत. ...

आता इथेही सीमावाद... महाराष्ट्रातील ४ गावे मध्य प्रदेशात जाण्याच्या तयारीत - Marathi News | Now borderism here too... 4 villages of Maharashtra are preparing to go to Madhya Pradesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आता इथेही सीमावाद... महाराष्ट्रातील ४ गावे मध्य प्रदेशात जाण्याच्या तयारीत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न ऐरणीवर असून महाराष्ट्रातील काही गावांवर कर्नाटकने दावा केला आहे ...

लाजिरवाणी घटना! कुत्र्यांच्या लहान पिलांना जाळून तर त्यांच्या आईला विष देऊन मारले - Marathi News | Shameful incident! Puppies were burned and their mothers poisoned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाजिरवाणी घटना! कुत्र्यांच्या लहान पिलांना जाळून तर त्यांच्या आईला विष देऊन मारले

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही तपासले जात आहेत. ...

साई बाबासमोर डोकं टेकवलं अन् घेतला अखेरचा श्वास; मंदिरातच आला हार्ट अटॅक - Marathi News | Man bowed his head before Sai Baba and took his last breath; heart attack came in the temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साई बाबासमोर डोकं टेकवलं अन् घेतला अखेरचा श्वास; मंदिरातच आला हार्ट अटॅक

मंदिरात साई बाबासमोर डोकं टेकवणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ...