मध्य प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Madhya pradesh, Latest Marathi News
कुनोतील अधिकार्यांना दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 'धात्री' चित्त्याचा मृतदेह आज सकाळी आढळला. ...
पतीसोबत सिंगापूरला फिरायला गेलेली महिला कूझमधून अचानक गायब झाल्यानं एकच खळबळ माजली. ...
कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रणदीप सुरजेवाला यांना पक्षाने मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. ...
शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ...
Crime News : तरूणीने मॅगीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून आपली आजी-आजोबा आणि मामा यांना खायला दिली. ...
"शिवराज भैया का ये कहना, सशक्त बने मध्य प्रदेश की बहना" अशा घोषणा असलेले फलक लावले होते. बहिणींनीही त्यांना राखी भेट दिली. ...
पाच राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. ...
रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला. ...