लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023 , मराठी बातम्या

Madhya pradesh assembly election, Latest Marathi News

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.
Read More
"देशात पैसा नाही, अदानींचे हजारो कोटी माफ केले", प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | mp election 2023 damoh congress leader priyanka gandhi address rally | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"देशात पैसा नाही, अदानींचे हजारो कोटी माफ केले", प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  ...

MP च्या निवडणूक सर्व्हेनं भाजपाची झोप उडाली; आकडे पाहून काँग्रेस नेते सुखावले - Marathi News | Madhya Pradesh Election Survey Hits BJP, Predicts Congress To Get Majority | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :MP च्या निवडणूक सर्व्हेनं भाजपाची झोप उडाली; आकडे पाहून काँग्रेस नेते सुखावले

सर्व्हेनुसार, काँग्रेस राज्यात मोठा पक्ष बनेल. राज्यात १७ नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. ...

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पाहा कोण-कोण आहेत? - Marathi News | The list of BJP's star campaigners for the Madhya Pradesh assembly elections has been announced, see who they are? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पाहा कोण-कोण आहेत?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ...