Madhya Pradesh Assembly Election 2023 , मराठी बातम्याFOLLOW
Madhya pradesh assembly election, Latest Marathi News
Madhya Pradesh Assembly Election 2023 मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. Read More
17 नोव्हेंबर तारीख जस-जशी जवळ येत आहे, तस-तसे काँग्रेसच्या नेत्यांच्या आश्वासनांची पोल खोल होत आहे. एवढेच नाही, तर काँग्रेसने पराभव मान्य करून, स्वतःला नशिबाच्या भरवशावर सोडले असल्याच्या बातम्या आम्हाला संपूर्ण मध्यप्रदेशातून मिळत आहेत, असेही मोदी म् ...
Sanjay Raut Vs Amit Shah: निवडणूक प्रचारात रामलल्लांचा वापर करत आहे. निवडणूक आयोग खरेच जीवंत असेल, तर भाजपवर कारवाई करायला हवी, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Madhya Pradesh Assembly Election: सतना येथील प्रचारसभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान रोज लाखोंचा सुट घालतात. मात्र मी केवळ पांढरा टी-शर्ट परिधान करतो, असे राहुल गांधी म्हणाले. ...
PM Narendra Modi In MP Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ...