मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018, मराठी बातम्याFOLLOW
Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे. भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. Read More
Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छड़यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण ...
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मतदान आटोपून सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. मात्र 11 तारखेला होणाऱ्या मतमोजणीपूर्वीच इव्हीएममध्ये छेडछाड होऊन निकाल प्रभावित केले जातील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. ...
मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्ता राखणार की काँग्रेस दीर्घकाळानंतर राज्यातील सत्तेत पुनरागमन करणार याची चर्चा रंगली आहे. यादरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचे एक विधान चर्चेचा विषय ठरले आहे. ...
मध्य प्रदेशमध्ये सकाळपासूनच विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे ...