मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018, मराठी बातम्याFOLLOW
Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे. भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. Read More
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी प्रदेशातील तीन राज्यांसह तेलंगण व मिझोरम या दोन राज्यांत आता होत असलेल्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल देशाचे भावी राजकारण स्पष्ट करतानाच ...
निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी नेते मंडळीची चाललेली धडपड, वरिष्ठांना खुश करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या अनोख्या शकला हे आपल्यासाठी नवीन नाही. ...