'हनी ट्रॅप' म्हणजे परदेशी गुप्तहेर संस्थेने पेरलेल्या लावण्यवती. त्यांच्या मोहक जाळ्यात अडकून आजवर काही भारतीय अधिकाऱ्यांनी देशाशी गद्दारी केल्याचे समोर येत राहिले आहे. मात्र पाकिस्तानी पुरुष अधिकाऱ्याच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकून भारताशी गद्दारी करणार ...