पिचड पुता-पुत्रांनी आदिवासींमध्ये युती धनगर आरक्षणाच्या बाजूने असल्याचे बिंबवले होते. धनगर समाजाला एसटीमध्ये समाविष्ट केल्यास आदिवासी समाजाचे आरक्षण विभागले जाईल, असं चित्र निर्माण केले होते. हेच आता पिचड कुटुंबियांच्या अंगलट येण्याची स्थिती निर्माण ...
धनगर आरक्षणासंदर्भात भाजप निर्णय घेईल या भितीने येथील आदीवासी समाजाने भाजप-सेना युतीला डावलले. हाच फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. किंबहुना वैभव पिचड यांच्यासाठी हीच जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे. ...
पुण्यातील आदिवासी संशोधन, प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन देणारे भाजपा सरकार व या सरकारमध्ये मंत्रिपद भोगणारे समाजाचे नेते यांना त्यांच्या घरी जाऊन जाब विचारा, ...
अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइद्वारे करावीत, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीने संगमनेर येथील पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्या ...
नागपूर अधिवेशनात धनगरांना आदिवासींच्या आरक्षणात सामावून घेण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या विरोधात आदिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा देत आदिवासींच्या हिताच्या मागण्यांसाठी येत्या दोन दिवसांत राज्यपालांची भेट घेऊन सर्व आद ...
‘लोकमत’ने याबाबत मंगळवार ३१ आॅक्टोबरला ‘मागासवर्गीय, आदिवासींचा निधी कर्जमाफीसाठी वळविला’या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पिचड यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. ...