शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

माधबी पुरी बुच

माधबी पुरी बुच या बाजार नियामक सेबीच्या प्रमुख आहेत. सेबीचं प्रमुखपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिलाही ठरल्यात. आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. नंतर आयसीआयसीआय बँकेत १९९७ पासून विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली.

Read more

व्यापार : SEBI मध्ये घडतंय काय? हिंडनबर्गचं 'टार्गेट' माधबी पुरी बुच यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू केल्याची कुणकुण

व्यापार : सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स

व्यापार : SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे

व्यापार : Hindenburg on Adani : हिंडेनबर्गनं अदानींवर फोडला आणखी एक बॉम्ब, आता स्विस बँकेशी जोडलं कनेक्शन; म्हटलं...

व्यापार : Hindenburg चे सेबी प्रमुखांवर गंभीर आरोप; पूर्णवेळ सदस्य असताना धनलाभ झालेल्या कंपन्यांची नावे केली उघड

व्यापार : आरडाओरड, अपमान रोजचं झालंय; अधिकाऱ्यांनी केली होती तक्रार, SEBI प्रमुख माधबी बुच यांच्या अडचणी वाढणार?