lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रग्रहण 2018

चंद्रग्रहण 2018

Lunar eclipse 2018, Latest Marathi News

27 जुलैचं चंद्रग्रहण हे शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ५५ मिनिटं असून सुमारे एक तास चंद्र खग्रास अवस्थेत असेल. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे.
Read More
पुन्हा एकदा ग्रहणादरम्यान भूकंप!... काय आहे चंद्र-समुद्र-पृथ्वीचं कनेक्शन? - Marathi News | is there any connection between earthquake and lunar eclipse | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पुन्हा एकदा ग्रहणादरम्यान भूकंप!... काय आहे चंद्र-समुद्र-पृथ्वीचं कनेक्शन?

खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लू मून असा चंद्रदर्शनाचा तिहेरी योग तब्बल 152 वर्षांनी जुळून आला असतानाच, ग्रहणाचे वेध लागताच झालेल्या भूकंपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

आजचं खग्रास चंद्रग्रहण 'या' राशींसाठी अशुभ; गर्भवतींनीही घ्यावी काळजी - Marathi News | Lunar Eclipse 2018 today 4 Zodiac Signs That Will Be Most Affected | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आजचं खग्रास चंद्रग्रहण 'या' राशींसाठी अशुभ; गर्भवतींनीही घ्यावी काळजी

ग्रहणकाळात अनेक घरांमध्ये काही पथ्यं आवर्जून पाळली जातात.स्नान, खानपान, देवपूजा याबाबत काही नियम पूर्वापार चालत आलेत, त्याचं काटेकोर पालन केलं जातं. अशा मंडळींसाठी ज्योतिषविद्येच्या जाणकारांनी काही सूचना केल्यात.  ...

खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग; ३१ जानेवारी ठरणार खगोलप्रेमींसाठी पर्वणी! - Marathi News | The triple jump of the lunar eclipse, supermon, bluemo; January 31 will be the atmosphere for the astronomers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग; ३१ जानेवारी ठरणार खगोलप्रेमींसाठी पर्वणी!

अकोला : खग्रास चंग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे  आज बुधवारी, ३१ जानेवारी रोजी रात्रीच्या पूर्वप्रारंभी आकाशात दर्शन होणार आहे. हा तिहेरी योग साध्या डोळ्यांनीदेखील पाहता येईल. १५२ वर्षांनंतर हा दुर्मीळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग ३१ मार ...

१५० वर्षानंतर दुर्मीळ खगोलीय घटना : बुधवारी चांदोबा केवळ मोठाच नव्हे तर ताम्रवर्णीदेखील दिसेल - Marathi News | Rare astronomical events since 150 years: moon will see not only big but blood on Wednesday. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१५० वर्षानंतर दुर्मीळ खगोलीय घटना : बुधवारी चांदोबा केवळ मोठाच नव्हे तर ताम्रवर्णीदेखील दिसेल

पाच, दहा नव्हे तर तब्बल चौदा टक्क्यांनी मोठा झालेला आणि तीस टक्क्यांनी अधिक तेजोमय झालेला चंद्र पाहण्याची दुसरी संधी तर ग्रहणामुळे लालसर (ताम्रवर्णी) सूपर मून बघण्याची १५० वर्षानंतर प्रथमच संधी बुधवारी खगोलप्रेमींना मिळणार आहे. ...

१५२ वर्षांनी आकाशात दिसणार दुर्मीळ नजराणा! खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग - Marathi News |  Tremendous lunar eclipse, supermon, blue triple yoga! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५२ वर्षांनी आकाशात दिसणार दुर्मीळ नजराणा! खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग

यापूर्वी असा तिहेरी योग ३१ मार्च १८६६ रोजी आला होता. ...