लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
कोरोनानंतर लम्पीची लसही पुण्यात तयार होणार, जनावरांचे नमुने पाठविले बंगळूरला - Marathi News | Lumpy vaccine will also be prepared in Pune after Corona, animal samples sent to Bangalore | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोनानंतर लम्पीची लसही पुण्यात तयार होणार, जनावरांचे नमुने पाठविले बंगळूरला

अमरावती जिल्ह्यात ५ तालुक्यातून गोळा केले ३५ नमुने ...

लम्पीचा प्रादुर्भाव ओसरला, सध्या केवळ ३३ बाधित - Marathi News | lumpy outbreak subsided with only 33 currently infected | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लम्पीचा प्रादुर्भाव ओसरला, सध्या केवळ ३३ बाधित

सध्यस्थितीत हा आकडा केवळ ३३ एवढाच राहिला आहे. ...

सातारा जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचे संकट संपले, आतापर्यंत २० हजार जनावरे बाधित  - Marathi News | Lumpy skin disease crisis in Satara district is over, 20 thousand animals are affected so far | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचे संकट संपले, आतापर्यंत २० हजार जनावरे बाधित 

जिल्ह्यात साडेतीन कोटींची मदत ...

शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस - Marathi News | Relief for farmers! Lumpy vaccine to be prepared in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस

शासकीय संस्थेमार्फत लस तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ...

साताऱ्यातील शेतकऱ्यांसह प्रशासनाला दिलासा, आठवड्यात केवळ 'इतक्या' जनावरांना लम्पीची लागण - Marathi News | 68 animals infected with lumpy in a week In Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील शेतकऱ्यांसह प्रशासनाला दिलासा, आठवड्यात केवळ 'इतक्या' जनावरांना लम्पीची लागण

सातारा : जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचे संकट कमी होत असून आठवड्यात फक्त ६८ पशुधनाला आजाराने गाठले. तर २१ जनावरांचा मृत्यू ... ...

मीरा भाईंदर मध्ये आठ गाईंना लंपीची लागण  - Marathi News | Eight cows infected with lumpy in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये आठ गाईंना लंपीची लागण 

महापालिकेच्या हद्दीत उत्तन येथे केशवसृष्टी आहे. तेथे मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेतील ८ गाईं मध्ये लंपीची लक्षणे दिसून आल्याने त्यांना अलगिकरण करून ठेवले आहे. ...

Sangli News: जनावरांच्या आठवडी बाजाराबाबत प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय - Marathi News | A big decision of the District Collector in charge regarding the weekly market of animals in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: जनावरांच्या आठवडी बाजाराबाबत प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या आठवडी बाजारावर होती बंदी ...

जळगावच्या विद्यार्थिनींनी ‘लम्पी’वर शोधला घरगुती उपाय - Marathi News | Jalgaon students found a home remedy for lump Skin Disease | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जळगावच्या विद्यार्थिनींनी ‘लम्पी’वर शोधला घरगुती उपाय

बालविज्ञान संमेलनात प्रकल्पाचे सादरीकरण ...