Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Lumpy skin disease virus, Latest Marathi News
Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले Read More
पशुधनाच्या वासरांना वयाच्या ४ ते ६ महिने दरम्यान लसीकरण करावे व लसीकरण न केलेल्या पशुधनाच्या वासरांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लसीकरण करण्यात यावे. ...
Sangli: वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या केवळ ११ दिवसातच एक हजार ९२ जनावरे बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लम्पीला प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत. ...