लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्या

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
शेतकऱ्याने लंपी रोगावर शोधला उपाय; जनावरांसाठी बनवलं पीपीई किट - Marathi News | Farmer Finds Cure for Lumpy Disease; PPE kit made for animals | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्याने लंपी रोगावर शोधला उपाय; जनावरांसाठी बनवलं पीपीई किट

कोरोना काळात पीपीई किट घालून काम करणारे आरोग्यसेवक आपण पहिलेच असतील. ...

बीड जिल्ह्यात लम्पीमुळे ६१० गायी, बैल व वासरांचा मृत्यू, अनुदान कधी मिळणार? - Marathi News | Death of 610 cows, bullocks and calves due to lumpy in Beed district, when will subsidy be available? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बीड जिल्ह्यात लम्पीमुळे ६१० गायी, बैल व वासरांचा मृत्यू, अनुदान कधी मिळणार?

अधिकारी म्हणतात पहिला टप्पा वितरित, शेतकरी म्हणतात दमडीही मिळाली नाही; मग पैसा कुठे? ...

रत्नागिरी जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला, ७५२ जनावरांना लागण - Marathi News | Lumpy outbreak increased in Ratnagiri district, 752 animals infected | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला, ७५२ जनावरांना लागण

रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या महिनाभरात ५ तालुक्यांमध्ये ७५२ जनावरांना लम्पीची लागण झाली ... ...

शहरातील जनावरांचे लसीकरण पूर्ण, दोन आठवड्यात लम्पी येईल नियंत्रणात - Marathi News | Vaccination of city animals complete, Lumpy will be under control in two weeks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहरातील जनावरांचे लसीकरण पूर्ण, दोन आठवड्यात लम्पी येईल नियंत्रणात

२० बाधित ८ जनावरांचा मृत्यू, पशुसंवर्धन विभागाची माहिती ...

सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यात लम्पीचा शिरकाव, कऱ्हाडला धोका वाढला  - Marathi News | So far 350 animals are infected with lumpy in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यात लम्पीचा शिरकाव, कऱ्हाडला धोका वाढला 

दुसऱ्या टप्प्यात 'इतक्या' जनावरांचा मृत्यू  ...

बैलपोळ्यावर लम्पीचे संकट; मिरवणुक, एका ठिकाणी पशुधन एकत्र करण्यास प्रशासनाची मनाई - Marathi News | Lumpy's Crisis on the Bailpolla Festival; Infected 785 livestock in Latur district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बैलपोळ्यावर लम्पीचे संकट; मिरवणुक, एका ठिकाणी पशुधन एकत्र करण्यास प्रशासनाची मनाई

पोळा घरगुती पद्धतीने साजरा करा : लातूर जिल्ह्यात ७८५ पशुधनाला लागण ! ...

लम्पीने २०२ जनावरांचा मृत्यू; मालकांना ४१ लाखांची भरपाई - Marathi News | Lumpy killed 202 animals; 41 lakhs compensation to owners | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लम्पीने २०२ जनावरांचा मृत्यू; मालकांना ४१ लाखांची भरपाई

गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा पुन्हा उद्रेक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिल ते १ ऑगस्टपर्यंत ५२ हजार जनावरे बाधित झाली असून त्यापैकी चार हजार चारशे जनावरांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ...

...अन् जनावरांचे बाजार बंदचा निर्णय झाला, सर्वाधिक देशी पशुधन लम्पीच्या कचाट्यात - Marathi News | ...And the animal market was decided to be closed, most of the native livestock in Lumpy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अन् जनावरांचे बाजार बंदचा निर्णय झाला, सर्वाधिक देशी पशुधन लम्पीच्या कचाट्यात

लम्पीमुळे प्रामुख्याने देशी जनावरेच सर्वाधिक बाधित असून तुलनेने संकरीत जनावरांना कमी प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. ...