Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Lumpy skin disease virus, Latest Marathi News
Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले Read More
milk crisis : अनेक जिल्ह्यांमध्ये दुधाची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सर्वात मोठ्या डेअरी सरसने दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महाग केले आहे. तुपाचे उत्पादनही घटले आहे. ...
Lumpy Skin Disease : सरकारी आकडे 45 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देत असतील, पण प्रत्यक्षात मृतांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. ...