Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Lumpy skin disease virus, Latest Marathi News
Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले Read More
जिल्ह्यात मागील महिनाभरात दुग्धविकास विभागाकडून वर्धा संघाकडून ९८६ तसेच गोरसभंडारकडून ८.०९१ लिटर दूध संकलन केले आहे. तर तीन खासगी डेअरींमार्फत तब्बल ५८ हजार ४८४ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले आहे. तसेच २२ हजार ४९१ लिटर दुधाचे वितरण करण्यात आल्याची माह ...
राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिनंद्र प्रताप सिंग आष्टीला येणार म्हणून अनेक गावचे सरपंच व लम्पी बाधित जनावरांचे पशुपालक आपल्या समस्या सांगण्यासाठी उत्सुक होते. परंतु तालुका पशुसंवर्धन विभागाच्या नियोजनामुळे आयुक्त दुपारी कधी आले आणि कधी निघून गेले, याच ...
अतिवृष्टीने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना आता या जनावरांवरील आजाराने अडचणीत आणले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना आधार देण्याऐवजी तालुका पशुवैद्यकीय विभागाकडून खाजगी व्यक्तींच्या हाताने जनावरांवर उपचार चालविले आहेत. त्यातही उपच ...
आतापर्यंत जिल्ह्यातील ४८० जनावरांना लम्पीने आपल्या कवेत घेत मृत्यूच्या दाढेत नेऊ पाहिले. त्यापैकी तब्बल २२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी संकटकाळात पशुसंवर्धन विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या लेखी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ...