लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युलिया वंतूर

युलिया वंतूर, मराठी बातम्या

Lulia vantur, Latest Marathi News

युलिया वंतूर हि एक रोमानियन मॉडल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. सलमान खानसोबत कथित रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे युलिया प्रसिद्धी झोतात आली. युलियाचे शिक्षण रोममध्ये झाले आहे. बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांमध्ये तिने छोटे मोठे रोल केलेत़.काही गाणीही तिनी गायली आहेत.
Read More
सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, रुमर्ड गर्लफ्रेंड युलियाने व्यक्त केली हळहळ, म्हणाली- तू नेहमी आमच्यासोबत... - Marathi News | A mountain of grief fell on Salman Khan, rumored girlfriend Iulia expressed her grief, said - You are always with us... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, रुमर्ड गर्लफ्रेंड युलियाने व्यक्त केली हळहळ, म्हणाली- तू नेहमी आमच्यासोबत...

Salman Khan : सलमान खानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिनेही पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. ...

"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर? - Marathi News | Why did Iulia Vantur say "I will remember him" on hearing Salman Khan's name? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?

Salman Khan And Iulia Vantur : बॉलिवूडमध्ये अनेकदा सलमान खानच्या अफेयर्सच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात. गेल्या बऱ्याच काळापासून अभिनेत्री आणि मॉडेल युलिया वंतूर सलमान डेट करत असल्याचे बोलले जाते. ...

सलमान खानने साजरा केला गर्लफ्रेंड यूलिया वंतूरचा वाढदिवस; दोघांंच्या वयात किती अंतर? - Marathi News | Salman Khan Celebrates Girlfriend Iulia Vantur s Birthday What is the age difference between the two | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने साजरा केला गर्लफ्रेंड यूलिया वंतूरचा वाढदिवस; दोघांंच्या वयात किती अंतर?

गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी भाईजानची पार्टी, नक्की कोण आहे यूलिया वंतूर? ...

युलिया वंतुरने अखेर सोडले मौन, सांगितले कधी करणार सलमान खानसोबत लग्न - Marathi News | Iulia Vantur opens up on marriage rumours with Salman Khan PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युलिया वंतुरने अखेर सोडले मौन, सांगितले कधी करणार सलमान खानसोबत लग्न

युलियाला नुकतेच सलमानसोबत कधी लग्न करणार याबाबत विचारण्यात आले. नेहमीच या प्रश्नाचे उत्तर टाळणाऱ्या युलियाने पहिल्यांदाच त्यांच्या लग्नाविषयी मीडियाला सांगितले. ...

पनवेलच्या फार्महाऊसमध्ये जॅकलिन फर्नांडिसला भेटली नवीन फ्रेंड, आहे खूप क्युट - Marathi News | Jacqueline Fernandez meets new friend at Panvel's farmhouse, is very cute TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पनवेलच्या फार्महाऊसमध्ये जॅकलिन फर्नांडिसला भेटली नवीन फ्रेंड, आहे खूप क्युट

जॅकलिनने नवीन फ्रेंडचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

Coronavirus : तोंड झाकावं लागल्यामुळे वैतागली सलमान खानची ही गर्लफ्रेंड, म्हणाली हे जबाबदार - Marathi News | Coronavirus: coronavirus pandemic Salman Khan alleged girlfriend Iulia Vantur ashamed tweets about it Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus : तोंड झाकावं लागल्यामुळे वैतागली सलमान खानची ही गर्लफ्रेंड, म्हणाली हे जबाबदार

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सलमानची गर्लफ्रेंड झाली त्रस्त ...

'राधा क्यो गोरी मैं क्यो काला' चित्रपटात आणखीन एका 'बिग बॉस' विजेत्याची वर्णी - Marathi News |  Another 'Bigg Boss' winner in 'Radha Kyo Gori Me Kyo Kala' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राधा क्यो गोरी मैं क्यो काला' चित्रपटात आणखीन एका 'बिग बॉस' विजेत्याची वर्णी

बिग बॉस १० चा विजेता मनवीर गुर्जर 'राधा क्यो गोरी मैं क्यो काला' या चित्रपटात झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...

#MeToo : ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’च्या निर्मात्यांनी विक्की सिदानासोबत तोडले संबंध!! - Marathi News | #MeToo: ‘Radha Kyun Gori Main Kyun Kaala’ makers suspend Vicky Sidana due to the sexual misconduct accusation against him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo : ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’च्या निर्मात्यांनी विक्की सिदानासोबत तोडले संबंध!!

मीटू मोहिमेअंतर्गत अभिनेत्री कृतिका शर्मा कास्टिंग डायरेक्टर विक्की सिदानावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी विक्की सिदानाला आपल्या चित्रपटातून बाहेर केले आहे. ...