शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लुका छुपी

‘हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुका छुपी’ हा धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. क्रिती व कार्तिकशिवाय अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे.

Read more

फिल्मी : luka chuppi Movie Review:लिव्ह इनचा ड्रामा, कॉमेडीचा धमाका

फिल्मी : कार्तिक आर्यनने इम्तियाज अलीसोबत उदयपूरमध्ये ह्या पदार्थांवर मारला ताव

फिल्मी : कार्तिक आर्यनचा चौथा चित्रपट 'लुका छुपी'नेदेखील पूर्ण केले ५० दिवस

फिल्मी : लुका छुपीचे कमी झाले कलेक्शन, या चित्रपटांनी दिली टक्कर

फिल्मी : कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅननच्या ‘लुका छुपी’ने दुसऱ्याच आठवड्यात केले बॉक्स ऑफिसवर इतके कलेक्शन

फिल्मी : स्ट्रगलिंग काळात कार्तिक आर्यनला 'ह्या' गोष्टीची झाली मदत

फिल्मी : क्रिती सॅनन आणि कार्तिक आर्यनच्या लुपा छुपीने बॉक्स ऑफिसवर कमवला तब्बल इतका गल्ला

फिल्मी : लुका छुपीने पहिल्या दिवशी केली दमदार कमाई, कार्तिकने बनवला हा नवा रेकॉर्ड

फिल्मी : असा रंगणार ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा विकेंडचा डाव

फिल्मी : कार्तिक आर्यनच्या ‘लुका छुपी’वर सेन्सॉर बोर्डाची कात्री!