संजय जाधव दिगदर्शित 'लकी' लवकरच महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.सिनेमात उमेश कामत, सिद्धार्थ जाधव अमेय वाघ, श्रेया बुगडे या कलाकारांच्या भूमिका आहेत. Read More
दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक संजय जाधव यांचा लकी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ...
‘दूनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता ‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव ह्यांनी लकी सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे. ...