लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

Love story, Latest Marathi News

प्रेम प्रकरणात वितुष्ट आल्याने प्रियकरावर केला बलात्काराचा आरोप - Marathi News | Satisfied with love affair, accused of rape | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेम प्रकरणात वितुष्ट आल्याने प्रियकरावर केला बलात्काराचा आरोप

Nagpur News तीन वर्षांपासून पती-पत्नीसारखे वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.  ...

प्रेमा तुझा रंग कसा? जीव ओवाळून टाकणारेच घेतात जीव - Marathi News | crime news love affair close person betrayal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमा तुझा रंग कसा? जीव ओवाळून टाकणारेच घेतात जीव

एकतर्फी प्रेमातून तरुणींवर हल्ले करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. ...

सोशल मीडियामुळे एकतर्फी प्रेमाचा अतिरेक वाढला, प्रेमभंगातून काटा काढला - Marathi News | The excess of one-sided love has increased, if love is broken, thorns are removed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोशल मीडियामुळे एकतर्फी प्रेमाचा अतिरेक वाढला, प्रेमभंगातून काटा काढला

एकतर्फी प्रेम म्हणजे नक्की काय? तिच्या न कळत तिला पाहायचं... तिची नजर पडताच आपण मागे वळायचं... ती आपली नाही होऊ शकणार... तरीही तिच्यावर खूप प्रेम करायचं... प्रेमभंग झाल्यानंतर मात्र गुन्हेगारीकडे वळायचं... ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे ...

प्रेमाचा 'रंग' होतोय 'बेरंग'; जीव ओवाळून टाकणारेच घेताय एकमेंकाचा जीव - Marathi News | There was an increase in the incidence of attacks from love affairs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रेमाचा 'रंग' होतोय 'बेरंग'; जीव ओवाळून टाकणारेच घेताय एकमेंकाचा जीव

प्रेयसीने दगा दिला, तर संतप्त प्रियकर टोकाचे पाऊल उचलतो. ...

आधी Love Marriage, मग पतीनं लिहून घेतली सुसाइड नोट, नंतर फासावर लटकवलं अन् मग... - Marathi News | Husband hang wife after love marriage in panipat nodark | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी Love Marriage, मग पतीनं लिहून घेतली सुसाइड नोट, नंतर फासावर लटकवलं अन् मग...

या दोघांचे काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र नंतर पीडितेच्या पतीने कुटुंबासह तिचा छळ सुरू केला. एवढेच नाही, तर मुलीला जातीवाचक शिवीगाळही केली जाऊ लागली होती. हे सातत्याने सुरू होते आणि तीही हे सर्व सहन करत राहिली, असा आरोप आहे. ...

प्रेमाचे वादळी वारे.. बालविवाहाचे नगारे - Marathi News | Social media increases the incidence of child marriage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रेमाचे वादळी वारे.. बालविवाहाचे नगारे

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांचा संपर्क होतो.. बोलणे वाढत जाते.. त्यातून प्रेम जुळते व एकदिवस मुलगी घरातून बेपत्ता होते.. ...

अशी आहे Twitter चे नवे CEO पराग अग्रवाल यांची Love Life; जाणून घ्या, पत्नी विनीता आणि फॅमिलीबद्दल - Marathi News | Know about New twitter ceo Parag Agrawal personal and love life | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशी आहे Twitter चे नवे CEO पराग अग्रवाल यांची Love Life; जाणून घ्या, पत्नी विनीता आणि फॅमिलीबद्दल

अमेरिकेत गेल्यानंतर पराग यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडीही केली. विनिता यांनीही याच विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ...

Love Triangle : प्रेमासाठी भररस्त्यात मुलींमध्ये गँग वॉर; एका मुलासाठी लाथा-बुक्क्या-चेननं केली तुंबळ हाणामारी - Marathi News | Ambikapur Two girls groups clashed in love triangle in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Love Triangle : प्रेमासाठी भररस्त्यात मुलींमध्ये गँग वॉर; एका मुलासाठी लाथा-बुक्क्या-चेननं केली तुंबळ हाणामारी

अंबिकरपूरमध्ये भररस्त्यात दोन अल्पवयीन मुलींच्या गटांत जोरदार हाणामारी झाली. सुरुवातीला लोक दूरवर उभे राहून भांडण पाहत होते. पण... ...