लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

Love story, Latest Marathi News

लग्नासाठी प्रियकरानं मागितला लाखोंचा हुंडा; लग्न मोडलं अन् २६ वर्षीय डॉक्टरनं जीवन संपवलं - Marathi News | in Kerala 26 year old doctor dies by suicide as BMW car, land, gold sought in dowry, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरानं मागितला लाखोंचा हुंडा; लग्न मोडलं अन् २६ वर्षीय डॉक्टरनं जीवन संपवलं

मृत तरूणीचे नाव शहाना असून ती तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विभागात पीजीचे शिक्षण घेत होती. ...

ती बोलेना, दुसऱ्याशी जवळीक वाढल्याचा संशय, तरुणाचा गळफास - Marathi News | She doesn't speak suspicion of getting close to someone else hanging the young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ती बोलेना, दुसऱ्याशी जवळीक वाढल्याचा संशय, तरुणाचा गळफास

एका मुलीबरोबर या मुलाचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते ...

मोठ्या मुलीसोबत लग्न ठरलेले; होणाऱ्या जावयाने छोट्या मेहुणीलाच पळवून नेले - Marathi News | arranged marriage with elder daughter; The son-in-law abducted the little sister-in-law up news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठ्या मुलीसोबत लग्न ठरलेले; होणाऱ्या जावयाने छोट्या मेहुणीलाच पळवून नेले

मुलीच्या आईने होणाऱ्या जावयाच्या घरी जाऊन मुलीबाबत माहिती घेतली. यावेळी जावईच त्या दिवशी सकाळपासून गायब असल्याचे तिला समजले ...

एका खास उद्देशाने भारतात आलीये अंजू; आयबी आणि पोलिसांच्या तपासातून खुलासा - Marathi News | Anju came to India with a special purpose; Disclosures from IB and Police investigations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका खास उद्देशाने भारतात आलीये अंजू; आयबी आणि पोलिसांच्या तपासातून खुलासा

सहा महिन्यानंतर पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूची आयबी आणि पंजाब पोलिसांनी कसून चौकशी केली. ...

5 वर्षाआधी जिला दिला होता घटस्फोट पुन्हा तिच्यासोबत केलं लग्न, इमोशनल आहे कहाणी - Marathi News | Love Story : Husband and wife get married again they got divorce 5 years back | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :5 वर्षाआधी जिला दिला होता घटस्फोट पुन्हा तिच्यासोबत केलं लग्न, इमोशनल आहे कहाणी

विनय जयस्वालची कहाणीच उलट आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 5 वर्षांनी पुन्हा तिच्याचसोबत लग्न केलं. ...

नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली, कारण अस्पष्ट... - Marathi News | Anju, who went to Pakistan for Nasrullah's love, returns to India, reason unclear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली, कारण अस्पष्ट...

अंजू बुधवारी अटारी-वाघा सीमेवरुन भारतात प्रवेश केला. सध्या तिला बीएसएफ कँपमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | As the lover refused the marriage the girlfriend took the extreme step | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल

प्रियकराने ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते तसेच त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते ...

Hello Inspector : फोन खणखणला अन् मारेकरी सापडला; चिमुरड्याचा गरम पाण्यात बुडवून केला होता खून - Marathi News | The phone is dug up and the killer is found The child was killed by drowning in hot water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Hello Inspector : फोन खणखणला अन् मारेकरी सापडला; चिमुरड्याचा गरम पाण्यात बुडवून केला होता खून

पोलिसांनी एका फोन काॅलवरून माग काढला आणि सापळा लावून तरुणाला पकडले ...