लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट, मराठी बातम्या

Love story, Latest Marathi News

Valentine's Day Special: ते प्रेमाचे दिवस! रात्री बारानंतर रितिकासोबत 'लाँग ड्राइव्ह' अन्...रोहितचा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Valentines Day 2025 How Did Rohit Sharma Propose To Ritika Sajdeh Old Video Viral Again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Valentine's Day Special: ते प्रेमाचे दिवस! रात्री बारानंतर रितिकासोबत 'लाँग ड्राइव्ह' अन्...रोहितचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Valentine's Day 2025 Special: एक नजर क्रिकेटच्या मैदानातील राजा अन् स्पोर्ट्सशी कनेक्ट असल्यामुळे त्याच्या मनात भरलेली राणी यांच्या प्रेम कहाणीतील प्रपोजचा किस्सा ...

अश्लील व्हिडिओ, पैशांची मागणी अन्...; बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रेयसीचं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटही लिहिली - Marathi News | obscene video demands for money girlfriend commits suicide after boyfriend blackmailing in uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील व्हिडिओ, पैशांची मागणी अन्...; बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रेयसीचं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटही लिहिली

संबंधित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली आहे. यात तिने आपली संपूर्ण कहाणीच सांगितली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या आई विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

4 वेळा नापास, पतीने दिली खंबीर साथ; पाचव्या प्रयत्नात बनल्या IAS, देशात दहावा क्रमांक... - Marathi News | IAS Love Story: Failed 4 times, husband gave strong support; became IAS in fifth attempt, ranked 10th in the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :4 वेळा नापास, पतीने दिली खंबीर साथ; पाचव्या प्रयत्नात बनल्या IAS, देशात दहावा क्रमांक...

Sanjita Mohapatra IAS Love Story: आयएएस अधिकारी संजीता महापात्रा सध्या महाराष्ट्रातील डहाणू येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ...

गर्लफ्रेंडसोबत कसं आयुष्य जगतायत बिल गेट्स? मुलाखतीत उघड केली अनेक गुपितं; २०२१ मध्ये झाला होता घटस्फोट - Marathi News | How does Bill Gates live with his girlfriend paula hurd Many secrets revealed in interview | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गर्लफ्रेंडसोबत कसं आयुष्य जगतायत बिल गेट्स? मुलाखतीत उघड केली अनेक गुपितं; २०२१ मध्ये झाला होता घटस्फोट

महत्वाचे म्हणजे, 2021 मध्ये मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यासोबत झालेल्या हाय-प्रोफाइल घटस्फोटानंतर, बिल गेट्स यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात उघडपणे बोलण्याचा हा दुर्मिळ योग होता. ...

पैशासाठी पतीला किडनी विकायला लावली अन् 10 लाख रुपये घेऊन प्रियकरासह फरार झाली - Marathi News | She made her husband sell his kidney for money and absconded with her lover after taking Rs 10 lakh. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैशासाठी पतीला किडनी विकायला लावली अन् 10 लाख रुपये घेऊन प्रियकरासह फरार झाली

Viral Video: दहा वर्षीय मुलीला वाऱ्यावर टाकून महिला पळून गेल्यामुळे पतीला जबर मानसिक धक्का बसला आहे. ...

धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन प्रेमीयुगुलाने रेल्वे गाडीसमोर उडी घेऊन संपवलं जीवन - Marathi News | Shocking Underage couple ends life by jumping in front of train in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन प्रेमीयुगुलाने रेल्वे गाडीसमोर उडी घेऊन संपवलं जीवन

प्रेमीयुगुलाने विक्रोळी रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाडीसमोर उडी घेऊन जीवन संपवलं. ...

ही अनोखी गाठ..! भारताचा सिद्धार्थ अन् ग्रीसची पिनेलोपी, कुंभमेळ्यात होणार शाही विवाह - Marathi News | Maha Kumbh: India's Siddharth and Greece's pinelopi , royal wedding to take place at the Kumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही अनोखी गाठ..! भारताचा सिद्धार्थ अन् ग्रीसची पिनेलोपी, कुंभमेळ्यात होणार शाही विवाह

Maha Kumbh: येत्या 26 जानेवारीला साधू-संतांच्या उपस्थितीत वैदिक रितीरिवाजांनुसार या दोघांचे लग्न होणार आहे. ...

धक्कादायक! प्रेमविवाहाच्या चौथ्या वर्षी जावयाची निर्घृण हत्या; चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले - Marathi News | Shocking Brutal murder of son in law in the fourth year of love marriage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! प्रेमविवाहाच्या चौथ्या वर्षी जावयाची निर्घृण हत्या; चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले

रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी पूजाच्या माहेरील मंडळींनी कोयता, चॉपरने त्याच्या मानेवर वार केला. ...