लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट, मराठी बातम्या

Love story, Latest Marathi News

हृदयद्रावक! प्रियकराने प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलीला संपवलं; जखमी आईचा मृत्यूशी संघर्ष - Marathi News | Heartbreaking! Lover's brother killed his sister on the spot due to love affair; A wounded mother's struggle with death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकराने प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलीला संपवलं; जखमी आईचा मृत्यूशी संघर्ष!

बिहारमधील छपरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

ऐकावं ते नवलचं! 23 वर्षीय शिक्षिकेचा 16 वर्षीय विद्यार्थ्यावर जडला जीव, मुलासोबत झाली फरार अन्... - Marathi News | tuition teacher fled with her student in noida case of abduction | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऐकावं ते नवलचं! 23 वर्षीय शिक्षिकेचा 16 वर्षीय विद्यार्थ्यावर जडला जीव, मुलासोबत झाली फरार अन्...

प्रेमात कधीही काहीही होऊ शकते. प्रेम कोणावरही होऊ शकते. प्रेम अंधळ असत म्हणतात. अशीच प्रेमाची एक घटना समोर आली आहे. ही घटना नोएडा येथील आहे. ...

धक्कादायक! 15 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या केल्याचे समजताच प्रियकरानेही संपवलं जीवन - Marathi News | A 17-year-old boyfriend also committed suicide after learning that his 15-year-old girlfriend had committed suicide in Lohardaga, Jharkhand  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! 15 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या केल्याचे समजताच प्रियकरानेही संपवलं जीवन

झारखंडमधील लोहरदगा येथे एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. ...

IAS-MLA Love Story : आयएएस आणि आमदार पडले प्रेमात, पहिल्याच भेटीत झाली होती सुरुवात; खास आहे संपूर्ण लव्ह स्टोरी - Marathi News | IAS-MLA Love Story ias divya s iyer and congress mla ks sabarinadhan love story IAS and MLA fell in love special love story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएएस आणि आमदार पडले प्रेमात, पहिल्याच भेटीत झाली होती सुरुवात; खास आहे संपूर्ण लव्ह स्टोरी

IAS Divya S Iyer Love Story: IAS दिव्या एस अय्यर आणि MLA केएस सबरीनाथन यांची लव्ह स्टोरी तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या एका भेटीनंतर सुरू झाली... ...

मृत्यू होणार हे माहीत होतं तरी प्रेयसीने केलं लग्न, लग्नानंतर काही दिवसातच प्रियकराचं निधन - Marathi News | Girlfriend married to dying lover in ICU this love story will make you Emotional | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मृत्यू होणार हे माहीत होतं तरी प्रेयसीने केलं लग्न, लग्नानंतर काही दिवसातच प्रियकराचं निधन

Love Story : 2017 मध्ये ब्रेन्डेनला Dilated Cardiomyopathy नावाचा आजार झाला. हा हृदयाच्या मांसपेशींचा एक गंभीर आजार आहे. यामुळे ब्रेन्डेनला सतत हॉस्पिटलला दाखल करावं लागत होतं. ...

राँग नंबवरून एक फोन, अन प्रेमात वेडी झाली ३ मुलांची आई, घर सोडून चेन्नईत पोहोचली, त्यानंतर... - Marathi News | A call from a wrong number, an infatuated mother of 3 leaves home and reaches Chennai, after which... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राँग नंबवरून एक फोन, अन प्रेमात वेडी झाली ३ मुलांची आई, घर सोडून चेन्नईत पोहोचली, त्यानंतर...

Wrong Number Love Story: मप्रकरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका राँग नंबरपासून सुरू झालेल्या या प्रेमप्रकरणामुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. ...

काळ्या जादूच्या माध्यमातून बॉयफ्रेंडला परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती तरुणी, त्यानंतर घडलं असं काही...   - Marathi News | The girl was trying to get her boyfriend back through black magic, then something happened... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काळ्या जादूच्या माध्यमातून बॉयफ्रेंडला परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती तरुणी, त्यानंतर...

Black Magic: एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी कथितपणे काळ्या जादूची मदत घेतली. मात्र या प्रयत्नात तिला सुमारे १.५६ लाख रुपयांचा गंडा घातला गेला. ...

तुमचा ब्रेकअप होणार आहे हे तुम्हाला काही महिने आधीच कळेल, शास्त्रज्ञांनी लावला नवा शोध - Marathi News | predict of breakup before three months says scientists research | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमचा ब्रेकअप होणार आहे हे तुम्हाला काही महिने आधीच कळेल, शास्त्रज्ञांनी लावला नवा शोध

प्रेमात अनेकदा काही कारणाने भांडण होऊन ब्रेकअप होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. काहीतरी बरोबर काम करत नाहीये. पूर्वी आम्ही तासनतास बोलायचो, प्रेमही होतं, पण आता काही वेळ एकमेकांशी बोलतही नाही. ...