अखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. ...
पूजा जोशीने आपल्या घरी जाण्यास नकार दिला असून, मोहसिन खान धर्मांतर करेपर्यंत आपण वाट पाहू असं सांगितलं आहे. आपल्या चुलत भावांच्या घरी राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे. ...