लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणी काळभोर

लोणी काळभोर

Loni kalbhor, Latest Marathi News

सासरी निघालेल्या पती - पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण; दिवे घाटातील घटना - Marathi News | Husband and wife beaten by iron rod Incidents at Dive Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरी निघालेल्या पती - पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण; दिवे घाटातील घटना

दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी पती पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना दिवे घाटात घडली ...

'वो लड़की बहोत नाजूक है, मुझको दे दो, मैं उसके साथ मजा लेता हूँ', नराधमाकडून मायलेकींचा विनयभंग - Marathi News | Mother and daughter molested by youth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वो लड़की बहोत नाजूक है, मुझको दे दो, मैं उसके साथ मजा लेता हूँ', नराधमाकडून मायलेकींचा विनयभंग

मायलेकींचा पाठलाग करणा-या परप्रांतीय तरूणांस तिच्या पती व स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले ...

Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन चालकांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - Marathi News | Terrible accident on Pune Solapur highway Two drivers were killed and two others were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन चालकांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

अपघात झाल्यानंतर ट्रकचालक अपघाताची खबर पोलीसाना न देता, जखमीना वैद्यकीय मदत न देता पळुन गेला आहे. ...

कुख्यात गुंड आप्पा लोंढेच्या खून प्रकरणातील ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा; तर ९ जणांची निर्दोष मुक्तता - Marathi News | 6 sentenced to life imprisonment in notorious goon Appa Londhe murder case Innocent release of 9 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड आप्पा लोंढेच्या खून प्रकरणातील ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा; तर ९ जणांची निर्दोष मुक्तता

२८ मे २०१५ उरुळी कांचन येथील कुख्यात गुंड आप्पा लोंढे याची उरुळी कांचन शिंदवणे रस्त्यावर पहाटेच्या गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती ...

पुण्यात घरात घुसून पती - पत्नीला लुटले; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी - Marathi News | Husband and wife broke into a house in Pune and robbed Woman seriously injured in robbery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात घरात घुसून पती - पत्नीला लुटले; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

महिलेच्या अंगावरील एक तोळा वजणाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उरूळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे ...

सायकल खेळताना तोल गेल्याने कालव्यात पडून बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली तालुक्यातील घटना - Marathi News | The unfortunate death of a sibling who fell into a canal while balancing while cycling Incidents in Haveli taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायकल खेळताना तोल गेल्याने कालव्यात पडून बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली तालुक्यातील घटना

सोरतापवाडी परिसरात या घटनेने शोककळा पसरली ...

विद्युतवाहक तारेला हात लागल्याने बस चालकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू - Marathi News | An unfortunate death of a bus driver due to electric shock in koregao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्युतवाहक तारेला हात लागल्याने बस चालकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

तमाशाचा कार्यक्रम झाल्यानंतर चालक काही कामासाठी बसवर चढला होता ...

पुण्यात पत्नीचा गळा दाबून केला खून; मृतदेह साडीत गुंडाळून दिला फेकून, पोलिसांनाही केला स्वतःच फोन - Marathi News | Wife strangled to death in Pune He threw the body wrapped in a saree and called the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पत्नीचा गळा दाबून केला खून; मृतदेह साडीत गुंडाळून दिला फेकून, पोलिसांनाही केला स्वतःच फोन

विवाहानंतर पतीसह सासरकडील लोकांनी शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली ...