अनुजा व नीलेश यांचा विवाह १५ मे २०१५ रोजी झाला. लग्नासाठी अनुजा हिच्या वडिलांनी सुमारे २५ लाख रुपये खर्च केला. सुरुवातीला दोन ते तीन महिने तिला व्यवस्थित नांदविण्यात आले. ...
सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लिमिटेड टर्मिनल गेट क्रमांक एक समोर आले.त्यावेळी एका अज्ञात वाहन भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. ...
बंद खोल्यांच्या दरवाजे तोडत साडेपंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी( दि.१७ ) रोजी पहाटे ४-३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ...
पीडित विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शिवाजी सरडे याने महिलेशी २०१४ पासून उरुळीकांचन येथील राहत्या घरी, लोणी स्टेशन तसेच गुजरात राज्यात नेऊन शरीरसंबंध ठेवले. ...
पुणे : लोणीकाळभोर येथील एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थिंनीची कपडे काढून तपासणी केल्याप्रकरणी आमदार नीलम गोऱ्हे हे व आमदार मेधा कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी त्या विद्यार्थींना परीक्ष ...
बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयाने आल्याने ८० मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला आहे. ...