लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणी काळभोर

लोणी काळभोर

Loni kalbhor, Latest Marathi News

लोणी काळभोरमधील होर्डिंग दुर्घटनेतील कार्यालय मालक, इतर दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against office owner, two others in hoarding incident in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमधील होर्डिंग दुर्घटनेतील कार्यालय मालक, इतर दोघांवर गुन्हा दाखल

शनिवारी झालेल्या वादळी पावसाने हे होर्डिंग कोसळून दोनजण जखमी झाले होते... ...

लोणी काळभोरमध्ये पूर्ववैमनस्यातून अट्टल गुन्हेगारासह साथीदारावर कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल  - Marathi News | Assault on an accomplice with an adamant criminal out of animosity; A case has been registered at Loni Kalbhor Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये पूर्ववैमनस्यातून अट्टल गुन्हेगारासह साथीदारावर कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल 

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत... ...

हॉटेल कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; लोणी काळभोरमधील घटना - Marathi News | The extreme step taken by the hotel employee Incidents in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; लोणी काळभोरमधील घटना

कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट ...

यशवंत कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | Yashwant Factory election went well A round of recriminations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

यशवंत कारखाना बंद पाडण्यापासून ते सुरू करण्यापर्यंत इतकच नाही तर कोणी काय केले असे हेवेदावे ही आता सुरू ...

शेजाऱ्याची वीज वापरल्याप्रकरणी कारवाई करणाऱ्या उपअभियंत्याला धक्काबुक्की; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Sub-engineer slapped for taking action in case of stolen electricity; A case has been registered against one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेजाऱ्याची वीज वापरल्याप्रकरणी कारवाई करणाऱ्या उपअभियंत्याला धक्काबुक्की; एकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी धमप्पाल पंडित (वय-५०, रा. हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.... ...

लोणी पोलीस स्टेशन परिसरातील हॉटेल्समध्ये ‘दम मारो दम’; अनधिकृत हुक्क्याचा धूर - Marathi News | 'Dum Maro Dum' in hotels around Loni Police Station; Unauthorized hookah smoke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी पोलीस स्टेशन परिसरातील हॉटेल्समध्ये ‘दम मारो दम’; अनधिकृत हुक्क्याचा धूर

या अनधिकृत व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधूून होत आहे... ...

पुन्हा पहाटे बंद गोदामाला भीषण आग; लोणी काळभोरमधील सुरक्षा डोअर गोदाम जळून खाक - Marathi News | Another early morning closed warehouse fire Security door warehouse in Loni Kalbhor burnt down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा पहाटे बंद गोदामाला भीषण आग; लोणी काळभोरमधील सुरक्षा डोअर गोदाम जळून खाक

अग्निशमन दलाच्या जवानांनी गोदामाच्या मागच्या भागाचे पत्रे उचकटले, खिडकीतून पाण्याचा मारा करुन आग विझविण्यास सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर यश आले ...

पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | Two wheeler collides with tractor trolley on Pune Solapur highway One dead and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु ...