हडपसर - सासवड राज्यमार्गावर दुचाकीवरून विवाहासाठी निघालेल्या वडील व मुलास मागून भरधाव वेगाने आलेल्या १२ चाकी ट्रेलरने धडक दिली. या अपघातात मुलगा मृत्यूमुखी पडला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ...
आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील रामोशीवाडी येथील डोंगरावर बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक अडीच ते तीन वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ...
एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील जगविख्यात घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही. ...
नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिला आणि एक लहान मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. जिल्हयातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर जवळील हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
विद्यापीठातील मेसमध्ये एक हजारांहून अधिक विद्यार्थी दररोज जेवण करतात. मंगळवारी (दि. २८) दुपारी नेहमीप्रमाणे जेवणानंतर सधारणत: ४५ ते ५० विद्यार्थ्यांना पोट दुखणे आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. ...