यवत येथील काही तरुण रायगड येथे गुरुवारी पर्यटनासाठी गेले होते. तिथून परतत असताना शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ युवकांचा जागीच मृत्यू झाला.. ...
पुण्यातील निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात सकाळी विश्वस्तांच्या हस्ते तुकाराम महाराजाच्या पादुकांची पुजा झाली .त्यानंतर पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला ...
माहेरुन तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन येत नाही, लग्नात मानपान केला नाही म्हणून सुनेला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ करून तिला शिळे अन्न खायला देणा-या पती, सासू व सास-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाडेबोल्हाई येथील जमीन विकण्यासाठी दिलेली कागदपत्रे व ओळखपत्रामध्ये फेरफार करून परस्पर जमिन विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अनोळखी महिलेसह चौघांविरोधात लोणीकंद गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पुणे शहरालगत विखुरला गेलेला हा तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असूनही केवळ स्थानिक राजकीय नेत्यांचे आपापसांतील मतभेद व वैैमनस्य यांमुळे होणारे कुरघोडीचे राजकारण यात सर्वसामान्य भरडला जात आहे... ...