लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणी काळभोर

लोणी काळभोर

Loni kalbhor, Latest Marathi News

हवेली तालुक्यातील 'गुटखा किंग'च्या घरावर छापा; २ लाख ५० हजारांचा माल जप्त  - Marathi News | Raid on Gutkha King's house in Haveli taluka; Goods worth Rs 2 lakh 50 thousand confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली तालुक्यातील 'गुटखा किंग'च्या घरावर छापा; २ लाख ५० हजारांचा माल जप्त 

हवेली तालुक्यांतील सर्व गुटखा विक्रेत्यांना मालाचा पुरवठा करत आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

यशवंत साखर कारखाना सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घ्या ; शिरूरच्या आमदारांचे सहकारमंत्र्यांना साकडे - Marathi News | Take concrete decisions to start a yashwant sugar factory; Shirur MLA's meet to Co-operation Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत साखर कारखाना सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घ्या ; शिरूरच्या आमदारांचे सहकारमंत्र्यांना साकडे

राज्य शासनाने पुढाकार घेतल्यास, कारखाना सुरु होईल ...

खळबळजनक! दिराच्या घरी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला डिझेल टाकून पेटवले - Marathi News | Shocking ! Refusing to go husband brother house, he threw diesel on his wife and set her on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दिराच्या घरी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला डिझेल टाकून पेटवले

कुंजीरवाडी येथील घटना, २ वर्षांपासुन पती पत्नीच्या चारित्र्यावर शिवीगाळ, मारहाण करत आहे. ...

पूर्ववैमनस्यातून चौघा जणांचा तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; थेऊर येथील घटना  - Marathi News | Four people attack on youth by weopan from former issue; Incident at Theur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्ववैमनस्यातून चौघा जणांचा तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; थेऊर येथील घटना 

जवळच्या नात्यातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून बंटी रणदिवे याला आकाश याने समज दिली होती... ...

पुणे- सोलापूर महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग; पोलिसांनी स्विफ्ट कार चोरट्याला ठोकल्या बेड्या - Marathi News | Cinestyle chase on Pune-Solapur highway; Police arrested a Swift car thief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे- सोलापूर महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग; पोलिसांनी स्विफ्ट कार चोरट्याला ठोकल्या बेड्या

आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी यवत, दौंड, बारामती तालुका, बिबवेवाडी पुणे शहर या पोलीस स्टेशनला जबरी चोरी, लुटमार, वाहनचोरी व इतर असे एकूण आठ गुन्हे दाखल ...

लोणी काळभोरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; २८ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Hurricane fighting in two groups in Loni Kalabhor; Crimes registered against 28 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; २८ जणांवर गुन्हा दाखल

दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून एकून साडे अकरा तोळे सोन्याचे दागिने गहाळ ...

लोणी काळभोर येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी कोयता गॅंग गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी  - Marathi News | The gang that robbed the petrol pump at Loni Kalbhor is arrested; Performance of the local criminal investigation department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी कोयता गॅंग गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी 

दृश्यम स्टाइल खाजगी टूर्स ट्रॅव्हल कार चालकाचा खून केल्याचा गुन्हा उघड ...

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स बसने घेतला अचानक पेट - Marathi News | A travels bus suddenly took fire On the Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळ आला होता पण वेळ आली नव्हती! पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स बसने घेतला अचानक पेट

चालकाच्या प्रसंग सावधानतेमुळे बसमधील 29 प्रवासी सुखरुप ...