यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पवन मिसाळ व महादेव आदलिंगे यांचेकडे करण्यात आलेल्या तपासदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा उमेश सोनवणे याचे सांगणेवरून कट रचून केल्याचे निष्पन्न झाले होते ...
संतोष जगताप याचा उरूळी कांचन हॉटेल सोनाईमध्ये गोळ्या झाडून खून केल्यानंतर फरार झालेल्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ३० तासांच्या आत अटक केली होती ...
माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी होणारा छळ आणि पतीचे विवाहबाह्य संबंध आदी गोष्टींना कंटाळून उरुळी कांचन येथील एका विवाहितेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली ...