लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा

Lonavala, Latest Marathi News

सेवाभावी ट्रस्टच्या जागेवर बेकायदा ताबा घेणार्‍या कामशेतमधील दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Crime registred against 2 person who illegally control taken land of sevabhavi organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवाभावी ट्रस्टच्या जागेवर बेकायदा ताबा घेणार्‍या कामशेतमधील दोघांवर गुन्हा दाखल 

या जागेवर सेवाभावी संस्थेच्या वतीने कॅन्सर निदान केंद्र उभारण्यात येणार आहे. ...

खासगी प्रवासी बसमधून प्रवाशांच्या बॅगा व साहित्य चोरणारा चोरटा जेरबंद  - Marathi News | Person arrested who stolen from passenger bags and materials in private bus | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासगी प्रवासी बसमधून प्रवाशांच्या बॅगा व साहित्य चोरणारा चोरटा जेरबंद 

दोन लॅपटॉप, दोन फास्ट्रक कंपनीचे गॉगल, हेडफोन,लॅपटॉप चार्जर, असा 1 लाख 32 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ...

लोणावळा ते तिकोना दरम्यान टाटा अल्ट्रा मॅरेथॉन संपन्न  - Marathi News | Lonavla to Tikona the Tata Ultra Marathon concluded on Sunday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा ते तिकोना दरम्यान टाटा अल्ट्रा मॅरेथॉन संपन्न 

लोणावळा येथून रविवारी पहाटे 2.30 वाजता 50 किमी अंतराची व 4.30 वाजता 35 किमी अंतराची स्पर्धा सुरु झाली.स्पर्धे दरम्यान धावपटूंकरिता 20 ठिकाणी पाण्याचे थांबे, मेडिकल टिम, टेक्निकल टिम तैनात करण्यात आली होती. ...

सलग सुट्टयांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वे झाला 'स्लाे' - Marathi News | Mumbai - Pune Expressway gets 'slow down' due to traffic jam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग सुट्टयांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वे झाला 'स्लाे'

सलग सुट्ट्या आल्याने पर्यटक विविध ठिकाणी फिरण्यास बाहेर पडल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. ...

लोणावळ्यातील ‘आयएनएस शिवाजी’ संस्था होणार ‘राष्ट्रपती निशाण’ ने सन्मानित - Marathi News | 'President Nishan' award will be give to 'INS Shivaji' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यातील ‘आयएनएस शिवाजी’ संस्था होणार ‘राष्ट्रपती निशाण’ ने सन्मानित

‘आयएनएस शिवाजी’ संस्थेतून ७५ वर्षांत दोन लाखांहून अधिक सैन्याधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले ...

लोणावळ्यातील मंडल अधिकारी कार्यालय मोजतेय अखेरची घटका - Marathi News | The constituent officer's office in Lonavla is step on last time counting od destroy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यातील मंडल अधिकारी कार्यालय मोजतेय अखेरची घटका

लोणावळा,खंडाळा ते वाकसई व परिसरातील अनेक गावांचे मंडल कार्यालय या इमारतीमध्ये ...

पोपटाला पिंजऱ्यात कोंडल्याने २५ हजारांचा दंड - Marathi News | A fine of Rs 25000 for parrot stuck in the Cage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोपटाला पिंजऱ्यात कोंडल्याने २५ हजारांचा दंड

दहा झाडे लावण्याची शिक्षा : वन विभागाने केली होती कारवाई ...

विसापूर  किल्याच्या कड्यावर दरीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश   - Marathi News | Successful rescue of youth trapped who stuck in valley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसापूर  किल्याच्या कड्यावर दरीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश  

पाटण गावातून विसापूर किल्ल्यावर मित्रांबरोबर फिरायला गेलेला यश हा तरुण कड्यावरुन खाली उतरण्याच्या नादात दरीत अशा ठिकाणी अडकला. ...