Accident News: अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे देव दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ , सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरे यांचे निकाल ९ नोंव्हेबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले. (Swachh Bharat Abhiyan) ...
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहरातील नेतृत्व, प्रशासन, नागरिक व कर्मचारी यांनी कायम सातत्य ठेवल्याने सलग चवथ्या वर्षी लोणावळा शहराने देशपातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली आहे ...
जय उर्फ धनंजय कातवारू राजभर (वय 37, रा. नांगरगाव लोणावळा, मूळ राहणार- टिळक नगर, चेंबूर, मुंबई) असे अटक केल्याचे नाव आहे. आरोपी धनंजय हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे रॅकेट चालवण्याचे काम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे ...