लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा

Lonavala, Latest Marathi News

Pune | कौटुंबिक वादातून पतीने धारदार कोयत्याने वार करून केला पत्नीचा खून - Marathi News | Due to a family dispute, the husband killed his wife by stabbing him with a sharp knife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | कौटुंबिक वादातून पतीने धारदार कोयत्याने वार करून केला पत्नीचा खून

पतीस अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल... ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जण जखमी - Marathi News | Fatal accident on Mumbai-Pune Expressway; One killed, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जण जखमी

हा अपघात सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला... ...

लोणावळ्यात गवळीवाडा श्रीकृष्ण डेअरीसमोर हाणामारी; आठ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Clash in front of Gawliwada Srikrishna Dairy in Lonavala; A case has been registered against eight people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात गवळीवाडा श्रीकृष्ण डेअरीसमोर हाणामारी; आठ जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा शहर पोलिस स्टेशनमध्ये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल... ...

खंडाळ्यात लोणावळा शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६८ हजारांचा दारूसाठा जप्त - Marathi News | Big operation of Lonavla city police in Khandala; Liquor stock worth 68 thousand seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळ्यात लोणावळा शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६८ हजारांचा दारूसाठा जप्त

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (ई) अन्वये ही कारवाई करण्यात आली... ...

गुलाबी थंडीत थर्टी फस्टचे सेलिब्रेशन; पर्यटकांच्या गर्दीने लोणावळा, खंडाळा हाऊसफुल्ल - Marathi News | Celebrating Thirty First in Pink Winter Lonavala Khandala are full of tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलाबी थंडीत थर्टी फस्टचे सेलिब्रेशन; पर्यटकांच्या गर्दीने लोणावळा, खंडाळा हाऊसफुल्ल

लायन्स पाॅइंट, शिवलिंग पाॅइंट, खंडाळ्यातील राजमाची गार्डन, सनसेट पाॅईट, ड्यूक्स नोज, तुंगार्ली धरणाच्या परिसरात पर्यटकांची गर्दी ...

पुणे-लोणावळा लोकल दिवसभर धावणार; रेल्वेमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Pune-Lonavala local will run all day; Railway Minister reviewed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-लोणावळा लोकल दिवसभर धावणार; रेल्वेमंत्र्यांनी घेतला आढावा

प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन कामे तत्काळ मार्गी लावण्याची ग्वाही... ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर-खासगी बसच्या धडकेत एक जण ठार; १४ जण जखमी - Marathi News | One killed in collision between container-private bus on Mumbai-Pune Expressway; 14 people injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर-खासगी बसच्या धडकेत एक जण ठार; १४ जण जखमी

हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडला... ...

खंडाळा घाटात सहलीच्या बसला अपघात, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अंडा पाॅइंटजवळील घटना - Marathi News | Excursion bus accident at Khandala Ghat, two students killed; Incident near Anda Point | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळा घाटात सहलीच्या बसला अपघात, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अंडा पाॅइंटजवळील घटना

या भीषण अपघातात ११ विद्यार्थी गंभीर जखमी... ...