भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या युवकांना डोंगरगाववाडी येथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. ...
इंडिजिनियस हाॅर्स ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या इन्डूरन्स चॅम्पियनशिप या हाॅर्स रायडिंग स्पर्धेत हाॅर्स रायडर्स नेट लोणावळा क्लबने घवघवीत यश संपादित करत तब्बल पाच सुर्वण, दोन रौप्य व पाच कांस्य पदके मिळवली. ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा येथील डोंगरावरील दरडी पाडण्याकरिता बुधवार (31 जानेवारी) सकाळी 10 ते दुपारी 3.15 वाजण्याच्या दरम्यान प्रत्येकी 15 मिनिटांचे चार व अर्धा तासाचा एक असे पाच ब्लाॅक घेण्यात येणार आहेत. ...
सहकारी औद्योगिक वसाहतींमधील लघु उद्योगांना नव्याने उभारी देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. ...
मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळ इनोव्हा मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी गाडीने पेट घेतल्याने गाडी जागीच जळून खाक झाली. ...
धुक्याची लाट आल्याने या धुक्यात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग तसेच डोंगरालगतची गावे हारवली होती. मोठ्या प्रमाणात दाट धुके आल्याने महामार्गावर अवघ्या काही अंतरावरील देखील दिसत नसल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. ...
येथील व्यावसायिक व सामजिक कार्यकर्ते प्रकाश माणिक हजारे (वय 41, रा. प्रिच्छली हिल, न्यू तुंगार्ली, लोणावळा) यांना आज बुधवारी दुपारी 1.45 वाजता भरदिवसा घरात घुसून मारहाण करत खंडणी मागणार्या पाच जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्ह ...