लोणावळा, मराठी बातम्या FOLLOW Lonavala, Latest Marathi News
बँकेत पैसे नाही, हाताला काम नाही, घरात खायला काही नाही, साहब अब मै बच्चे को दूध कैसे पिलाऊ.. ...
हा पूल अनेक अपघातांना ठरला होता कारण... ...
संचारबंदीनंतरही अनेक लाेक प्रवास करत असल्याने पाेलीस बंदाेबस्तात वाढ करण्यात आली आहे. ...
कोरोना संसर्गाची माहिती मिळविण्याकरिता किट उपयुक्त ठरणार ...
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लोणावळा शहरात विविध उपाययोजना केल्या जात असताना ग्रामीण भागातील अनेक खासगी व्यवसाय आज देखील सुरु आहेत ...
या जागेवर सेवाभावी संस्थेच्या वतीने कॅन्सर निदान केंद्र उभारण्यात येणार आहे. ...
दोन लॅपटॉप, दोन फास्ट्रक कंपनीचे गॉगल, हेडफोन,लॅपटॉप चार्जर, असा 1 लाख 32 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ...
लोणावळा येथून रविवारी पहाटे 2.30 वाजता 50 किमी अंतराची व 4.30 वाजता 35 किमी अंतराची स्पर्धा सुरु झाली.स्पर्धे दरम्यान धावपटूंकरिता 20 ठिकाणी पाण्याचे थांबे, मेडिकल टिम, टेक्निकल टिम तैनात करण्यात आली होती. ...