लोणार : १५ जून पासून एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले आहे. भाडेवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने एसटी चालक-वाहकांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन करण्यात आले. ...
बुलडाणा : महाराष्ट्र सावकारी अधिनियम १९१४ मधील काही कलमांचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा निबंधक (सावकारी) यांनी जिल्ह्यातील १५५ परवानाधारक सावकारांपैकी ५४ टक्के अर्थात ८४ सावकारांचे परवाने रद्द केले आहेत. ...
लोणार: शासकीय तूर व हरभरा खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकर्यांच्या घरी मोठय़ा प्रमाणावर हरभरा पडून आहे. खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे न मिळाल्याने खरीप हंगामाच्या तयारीत असलेला शेतकरी आर्थिकष्ट्या हतबल झाला. तरीही सरकार काहीही ठोस निर्णय घेत नसल्याने ...